निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही ...
शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिरोळ चेकनाक्यावर लाल रंगाच्या एका कारमधून आचारसंहितेच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने तब्बल १८ लाखांची रोकड बुधवारी दुपारी जप्त केली. ...
जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. ...
बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र... ...
विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली. ...