लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP gives 'strong' candidate from Worli constituency against Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार

वरळी विधानसभा निवडणूक 2019 - यापूर्वी वरळीमधून सचिन आहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. ...

Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!! - Marathi News | ameesha patel badly trolled memes viral bigg boss 13 malkin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!!

‘बिग बॉस 13’ला अधिकाधिक इंटरेस्टिंग बनवण्याच्या नादात मेकर्सनी नव-नवे प्रयोग केलेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे, बिग बॉसची मालकीण. ...

Maharashtra Election 2019 : काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ; काॅंग्रेस - राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठींबा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Congress and NCP backed MNS for kothrud consistency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ; काॅंग्रेस - राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठींबा

काेथरुडमधील भाजापचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात आता मनसेकडून किशाेर शिंदे रिंगणात उतरले आहेत. त्यांना आघाडीकडून पाठींबा देण्यात आला आहे. ...

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल - Marathi News | Goa tourism season begins; Russia's first charter plane carrying 218 tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल

अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, थॉमस कुक कंपनी बंद पडल्याने किमान ४०,००० ब्रिटिश पर्यटक यावर्षी कमी होतील. ...

मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम  - Marathi News | ... aaba bagul will definitely retreat from parvati constituency : Ashwini Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

'ते' मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील.... ...

Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत - Marathi News | mahrashtra election 2019 ajit pawar will support to mns candidate in kotharood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत

कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार - Marathi News | Maharashtra Election 2019 abhijeet bichukale against aaditya thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. ...

जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी - Marathi News | Abhishek Bachchan Takes Care Of His Ex-Fiancee, Karisma Kapoor's Father, Randhir Kapoor At Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी

अभिषेक आणि करिश्मा यांचा साखपुडा मोडल्यानंतरही त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या कुटुंबियांसोबत आजही खूपच चांगले संबंध आहेत आणि हीच गोष्ट नुकतीच पाहायला देखील मिळाली. ...

रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत - Marathi News | actor ranveer singh buys a whopping rs 3 crore luxury car lamborghini photos-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जाणारा अभिनेता  रणवीर सिंग याला कपड्यांसोबता लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे. ...