लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक! लग्न ठरलेल्या जोडप्याची आत्महत्या - Marathi News | Shocking! couple committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्न ठरलेल्या जोडप्याची आत्महत्या

घणसोलीतली घटना; मुलाच्या घरी दोघे असताना घेतला गळफास ...

महायुतीच्या प्रचारापासून रासप राहणार दूर - Marathi News | rashtriya samaj paksh will be aside from prachar of alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या प्रचारापासून रासप राहणार दूर

रासपच्या उमेदवारांना भाजपाचा एबी फाॅर्म देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ...

माता न तू वैरिणी! दहा महिन्याच्या चिमुकल्यास आईनेच जीवे मारून टाकले विहिरीत! - Marathi News | Ten-month-old girl kill by mother in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माता न तू वैरिणी! दहा महिन्याच्या चिमुकल्यास आईनेच जीवे मारून टाकले विहिरीत!

शेलुबाजार येथील घटना : दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल ...

India Vs South Africa, 1st Test: मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्मा - Marathi News | India Vs South Africa, 1st Test: What is Mohammed Shami's Biryani connection, says Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 1st Test: मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्मा

शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

Maharashtra Election 2019: बोरिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य संपुष्टात; अपक्ष उमेदवाराची माघार - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP activists Support to Sunil Rane BJP candidate, Independent Candidate withdrawal nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: बोरिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य संपुष्टात; अपक्ष उमेदवाराची माघार

बोरिवली विधानसभा निवडणूक २०१९ - विनोद तावडे यांना डावलून पक्षाकडून महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी दीपक पाटणेकर यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून घेतला होता ...

सनी देओलला डिम्पल कपाडियाच्या मुली मारतात या नावाने हाक, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेविषयी - Marathi News | Sunny Deol and Dimple Kapadia's love affair: All you need to know about the couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलला डिम्पल कपाडियाच्या मुली मारतात या नावाने हाक, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेविषयी

काही वर्षांपूर्वी सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांचा हातात हात घालून फिरत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला - Marathi News | Mallikarjun Kharge imposed BJP statement on Modi's statement in Man Vs Wild programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला

सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली ...

चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | young girl raped by former councilor deoband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

देवबंदमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | boy drown into water in maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

आढले बुद्रुक (ता. मावळ) येथे दगडखाणीमध्ये मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...