लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं - Marathi News | Mahavikas Aghadi Clashes: Sharad Pawar faction MP Amol Kolhe targets Congress and Thackeray faction, Sanjay Raut, Vijay Wadettiwar criticize Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं

आमच्या आमदारांनी कधी फुटलेल्या गटासोबत जाऊन सत्तेची ऊब घ्यावी असं सांगितले नाही असा पलटवार ठाकरे गटाने राष्ट्रवादी खासदारावर केला आहे.  ...

पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ५ मित्र गेले; पण घात झाला, एकाचा मृत्यू! - Marathi News | 5 friends went to enjoy swimming but one died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ५ मित्र गेले; पण घात झाला, एकाचा मृत्यू!

काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ...

हत्या केली, दरोडा टाकला, ३५ वर्षे होमगार्डची नोकरी केली; आरोपीचा खुलासा पाहून पोलिसांना धक्काच बसला - Marathi News | Murdered, robbed, worked as a home guard for 35 years Police were shocked to see the accused's revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या केली, दरोडा टाकला, ३५ वर्षे होमगार्डची नोकरी केली; आरोपीचा खुलासा पाहून पोलिसांना धक्काच बसला

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील होमगार्डमध्ये ३५ वर्षे एका गुन्हेगाराने नोकरी केल्याचे उघड झाले. ...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी - Marathi News | Bawankule should explain to former corporators: Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी

बावनकुळेंनी माजी नगरसेवकांना समज द्यावी : उदय सामंत ...

ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष अन् पंढरीची वारी!; सातारा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत चित्ररथातून एकतेचे दर्शन - Marathi News | Satara Zilla Parishad sports competition showing unity from Chitrarath | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष अन् पंढरीची वारी!; सातारा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत चित्ररथातून एकतेचे दर्शन

सातारा : क्रीडा स्पर्धा म्हणजेच फक्त खेळ असे समीकरण डोळ्यासमोर उभे राहते. पण, सातारा जिल्हा परिषदेच्या स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी ... ...

अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ... - Marathi News | America Fire: bungalow worth Rs 300 crores burnt down in Los Angeles, watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ...

America Fire : जंगलातील आग पसरल्यामुळे जवळपास 1,500 घरांची राख झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युतपंप चोरी करणारी टोळी गजाआड - Marathi News | Gang that stole electric pumps from farmers' wells arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युतपंप चोरी करणारी टोळी गजाआड

चोरीने हैराण झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा; ६ जणांना  अटक; ३ लाख १६ हजारांचा  मुददेमाल हस्तगत ...

'तो थेटच म्हणाला की, मला लग्नच करायचंय'; चहल-धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Yuzvendra Chahal directly told me that you don't want to date, you want to get married'; Chahal-Dhanashree's video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो थेटच म्हणाला की, मला लग्नच करायचंय'; चहल-धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Updates: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतील कट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

आधी देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक; आता KL राहुल टीम इंडियातून OUT; कारण... - Marathi News | IND vs ENG KL Rahul Wants Rest From ODI And T20 Series Against England He Request Selector Ajit Aagarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक; आता KL राहुल टीम इंडियातून OUT; कारण...

आधी देशांतर्गत क्रिकेटमधून आता टीम इंडियात बाहेर राहणार लोकेश राहुल ...