लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कट्टर प्रतिस्पर्धी एकाच मंचावर; रावसाहेब, चंद्रकांत अन् संतोष दानवेंमध्ये जुगलबंदी रंगली - Marathi News | After 22 years, arch rivals on the same stage; Raosaheb, Chandrakant and Santosh Danve performed a juggling act | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कट्टर प्रतिस्पर्धी एकाच मंचावर; रावसाहेब, चंद्रकांत अन् संतोष दानवेंमध्ये जुगलबंदी रंगली

गेल्या 22 वर्षापासूनचे एकमेकांचे राजकीय विरोधक माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि पुंडलिकराव दानवे यांचे चिरंजीव माजी आमदार चंद्रकांत दानवे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. ...

महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’ - Marathi News | Maharashtra State Lottery makes 5 people from Chhatrapati Sambhajinagar millionaires; Now 'Shani' is in the lottery horoscope | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली. ...

दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही - Marathi News | Relief! Report of chickens in Udgira negative, no bird flu infection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

४८ कोंबड्यांचे नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ...

शरद पवार यांचे पुढील चार दिवसांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द: प्रकृती अस्वस्थतेमुळे निर्णय - Marathi News | Sharad Pawar public programs for the next four days canceled: Decision due to health condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांचे पुढील चार दिवसांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द: प्रकृती अस्वस्थतेमुळे निर्णय

तब्बल १८ मिनिटांच्या भाषणादरम्यान पवार यांची प्रकृती अस्वस्थ ...

देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान - Marathi News | Republic Day the Central Government on announced the names of the recipients of Padma Awards 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान

प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी पद्म पुरस्कार मिळालेल्यांची नावे जाहीर केली आहेत. ...

विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Chief Minister inaugurates World Marathi Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार ...

प्रजासत्ताकदिनी मेट्रोची पुणेकरांना खास भेट...! - Marathi News | Metro's special gift to Pune residents on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रजासत्ताकदिनी मेट्रोची पुणेकरांना खास भेट...!

पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला ...

आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्... - Marathi News | Asha Bhosle's granddaughter Janai Bhosale clean bowled Team India's bowler Mohammad Siraj? The two cricketers entered her birthday party, and... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्...

जनाई भोसले चित्रपटात अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. जनाई छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटात काम करणार आहे. ...

"पुतळा यमुनेत बुडवून काढला, तर तोही आजारी पडला"; अमित शाह यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा - Marathi News | Delhi assembly election 2025 amit shah big attack on arvind kejriwal after his cutout dip in yamuna river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुतळा यमुनेत बुडवून काढला, तर तोही आजारी पडला"; अमित शाह यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

"आज अरविंद केजरीवाल यांचा पुतळा यमुनेत बुडवून काढला (डुबकी लगावली), तर तोही आजारी पडला," असे शाह यांनी म्हटले आहे... ...