लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू होता हजारो कोटींचा घोटाळा! साडेतीन वर्षांनी नोंदविला गुन्हा - Marathi News | A scam worth thousands of crores was going on right in front of the police! A crime was registered after three and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू होता हजारो कोटींचा घोटाळा! साडेतीन वर्षांनी नोंदविला गुन्हा

IX Global LLC, IX Global Academy Pvt Ltd: फसवणूक झालेले २१२ गुंतवणूकदार एकत्र येत ३० ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हे शाखेत गेले, तेव्हा गुन्हा नोंदवून घेतला गेला. दरम्यानच्या काळात घोटाळ्याचे सूत्रधार परदेशात पसार झाल्याची माहिती आहे.  ...

धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी - Marathi News | Dhananjay Munde gets a blow! Bandra court finds him prima facie guilty in domestic violence case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

Dhananjay Munde-Karuna sharma case: करुणा पहिली पत्नी, दरमहा २ लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश  ...

पाटोदा तालुक्यात बिबट्याचा दोन ठिकाणी हल्ला; तरुण जखमी तर वयोवृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Leopard attacks at two places in Patoda taluka Youth injured elderly woman dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोदा तालुक्यात बिबट्याचा दोन ठिकाणी हल्ला; तरुण जखमी तर वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

पाटोदा परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे ...

लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार - Marathi News | Firing in a Dharashiv 28 year old youth killed on the spot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार

गोळीबारात नितीन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपी स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला. ...

केएल राहुल अन् पांड्या आधी अक्षर पटेलला बॅटिंगला का पाठवलं? रोहित शर्मानं सांगितली त्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs ENG Rohit Sharma Statement About Why Axar Patel Sent For Batting Before KL Rahul And Hardik Pandya Know The Reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुल अन् पांड्या आधी अक्षर पटेलला बॅटिंगला का पाठवलं? रोहित शर्मानं सांगितली त्यामागची गोष्ट

सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यामागचं कारण सांगितले आहे. ...

ट्रम्प यांनी लोकांना परत का पाठवण्यासाठी सैन्याची विमाने का वापरली? एका प्रवाशामागे तासासाठी लागले २५ लाख रुपये! - Marathi News | Why is America President Donald Trump sending back illegal immigrants using military aircraft | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी लोकांना परत का पाठवण्यासाठी सैन्याची विमाने का वापरली? एका प्रवाशामागे तासासाठी लागले २५ लाख रुपये!

एवढा पैसा खर्च करून घुसरोखांना त्यांच्या देशात सोडण्यासाठी अमेरिकेने लष्करी विमाने का वापरली? असा प्रश्न आता विचारला जात आहे. ...

"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा - Marathi News | Rail Kamgar Sena convention Uddhav Thackeray criticized the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

रेल कामगार सेनेच्या २४ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...

पुन्हा 'वाजले की बारा' त्याला राहू दे ना घरी; फ्लॉप शोनंतर हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा ट्रोल - Marathi News | IND vs ENG 1st ODI Rohit Sharma Poor Performance Continue Fans Demand To Retirement Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा 'वाजले की बारा' त्याला जाऊ दे ना घरी; फ्लॉप शोनंतर हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा ट्रोल

सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करण्याची जणू लाटच उसळल्याचे दिसते.  ...

तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल - Marathi News | AAP chief Arvind Kejriwal has reacted to the exit polls of the Delhi Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या ५५ जागा येणार आहेत तर उमेदवारांना फोन करायची काय गरज?; भाजपवर भडकले अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...