लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बड़े लोग बड़ी बातें... 'देसी गर्ल' प्रियंकाच्या गळ्यात कोटींचा हार, आकडा ऐकून बोबडी वळेल - Marathi News | Priyanka Chopra's Sparkling 12 Crore Necklace At Brother Siddharth Chopra’s Mehndi With Neelam Upadhyaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बड़े लोग बड़ी बातें... 'देसी गर्ल' प्रियंकाच्या गळ्यात कोटींचा हार, आकडा ऐकून बोबडी वळेल

लाखात नाही तर कोटीत आहे किंमत ...

२,७१ लाख रुपये स्क्वेअर फूट, २०२ कोटींची डील; उदय कोटक यांनी खरेदी केलेल्या घरात काय खास? - Marathi News | Rs 2 71 lakh per square foot 202 crore deal What s special about the house bought by Uday Kotak kotak mahindra bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२,७१ लाख रुपये स्क्वेअर फूट, २०२ कोटींची डील; उदय कोटक यांनी खरेदी केलेल्या घरात काय खास?

Uday Kotak Appartment Deal: यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी ३८५ कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता. हा बंगलाही त्यांच्या नव्या घराजवळ आहे. ...

भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार - Marathi News | Pakistani BAT Army was about to enter Indian border and attack Indian Army attacked, 7 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली असून सैन्याने ७ घुसखोरांना ठार केले. ...

रतन टाटांच्या मृत्यूपत्रातून मोहिनी दत्तांना ५०० नाही तर ६५० कोटी रुपये हवेत; टाटा ग्रुपमध्ये डिमांड पाहून उडाली खळबळ - Marathi News | Dispute over Ratan Tata property? ratan tata will executors question one third inheritor mohini mohan duttas claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या मृत्यूपत्रातून मोहिनी दत्तांना ५०० नाही तर ६५० कोटी रुपये हवेत; टाटा ग्रुपमध्ये खळबळ

Ratan Tata property : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात जुन्या सहकारी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांना जवळपास ५०० कोटी रुपयांची संपत्ती मिळू शकते. ...

'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Ashwini Mahangade will be seen in a new role after the series 'Aai Kuthe Kay Karte'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत

Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

Kanda Market : महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Onion prices down in Solapur, Lasalgaon kanda markets in month, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिनाभरात सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांदा कवडीमोल (Lasalgaon kanda Market) भावात विकला जात आहे. भाव पडल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ...

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Accused of abusing 4-year-old girl gets 20 years in prison | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. ...

१ कोटी २० लाख रूपयांचे दागिने ७०० रूपयात विकून आली मुलगी, आईला समजताच गेली 'कोमात'! - Marathi News | Daughter steals mother jewellery worth 1 crore sells for 700 rs to buy lip studs and earrings | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१ कोटी २० लाख रूपयांचे दागिने ७०० रूपयात विकून आली मुलगी, आईला समजताच गेली 'कोमात'!

अनेकदा घरातून मुलांना पैसे मिळाले नाही तर मुलं घरात पैशांची चोरीही करतात. मात्र, पैशांसाठी एका मुलीनं असं काही केलं की, वाचून तुम्हीही हैराण व्हाल.  ...

"भूमिका कोण करतंय हे पाहण्यापेक्षा...", 'छावा'मधील कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संतोष जुवेकरने सुनावलं  - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar talk about the casting in chhaava movie starring vicky kaushal and rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भूमिका कोण करतंय हे पाहण्यापेक्षा...", 'छावा'मधील कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संतोष जुवेकरने सुनावलं 

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरबद्दल (Santosh Juvekar) सध्या मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा होत आहे. ...