लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिका आणखी 487 अवैध भारतीयांना पाठवणार परत; केंद्र सरकारने काय म्हटलंय? - Marathi News | America will send back 487 more illegal Indians; What has the central government said? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका आणखी 487 अवैध भारतीयांना पाठवणार परत; केंद्र सरकारने काय म्हटलंय?

Indian Immigrants Deported: अवैधपणे अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम डोनाल्ड ट्रम्प सरकारने हाती घेतली आहे.  ...

Delhi Election Result: दिल्लीत पुन्हा 'आप' सरकार की, भाजपची २७ वर्षांची प्रतिक्षा संपणार? - Marathi News | Delhi Election Result 2025 update Will AAP government return to power in Delhi or will BJP's 27-year wait end? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: दिल्लीत पुन्हा 'आप' सरकार की, भाजपची २७ वर्षांची प्रतिक्षा संपणार?

Delhi Election Result 2025: लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सगळ्यांनाच धक्का देणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.  ...

"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has responded to the criticism made by MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

हजारो किमीचा प्रवास, भयानक जंगल अन् सदैव मृत्यू समोर; डंकी रुटच्या मागचे भयंकर सत्य - Marathi News | Through the Donkey Route Indians enter America without any valid visa or documents | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हजारो किमीचा प्रवास, भयानक जंगल अन् सदैव मृत्यू समोर; डंकी रुटच्या मागचे भयंकर सत्य

America Donkey Route: अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना देशातून बाहेर काढले आहे. त्यांना लष्कराच्या विमानाने भारतात सोडण्यात आले. ...

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Rahul Gandhi press conference Uddhav Thackeray criticized Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ... ...

जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव - Marathi News | Death threats, provide police protection, referee Nitish Kabliy's demand to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर पंच नितीश काबलियेंची पोलिसांकडे मागणी ...

IND vs ENG: अखेरच्या वनडेत युवी-धोनीनं ठोकलेली सेंच्युरी; जाणून घ्या कटकच्या मैदानातील रेकॉर्ड - Marathi News | India vs England 2nd ODI Barabati Stadium Cuttack Pitch report records and highest scores Yuvraj Singh MS Dhoni scored Century Last ODI Against ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: अखेरच्या वनडेत युवी-धोनीनं ठोकलेली सेंच्युरी; जाणून घ्या कटकच्या मैदानातील रेकॉर्ड

भारत-इंग्लंड यांच्यात इथं किती सामने खेळवले गेले अन् त्यात कोण ठरलंय भारी? ...

'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा - Marathi News | Iran Warns America: 'If our security is threatened', Iran's Supreme Leader's direct warning to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा

Iran Warns America :इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या धमक्यांविरोधात थेट इशारा दिला आहे. ...

मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका - Marathi News | Ajit Pawar says he discussed the allegations against Dhananjay Munde with Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका

धनंजय मुंडेवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...