लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साताऱ्यात दोन एटीएम फोडून १७ लाख लंपास!; बँक अधिकाऱ्यांना मेसेज गेला, पण.. - Marathi News | 17 lakhs looted by breaking two ATMs in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दोन एटीएम फोडून १७ लाख लंपास!; बँक अधिकाऱ्यांना मेसेज गेला, पण..

सीसीटीव्हीवर लावला काळा रंग ...

गरिबांच्या खिशावर दरोडा! २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडोंची मालमत्ता - Marathi News | Robbery on the pockets of the poor! 260 officers, employees earned assets worth crores through bribery | Latest beed News at Lokmat.com

बीड :गरिबांच्या खिशावर दरोडा! २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडोंची मालमत्ता

भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते. ...

'रोमान्स स्कॅम'ने उडाली तरुणांची झोप! फक्त हृदयच नाही तर तुमचाही खिसाही होईल खाली - Marathi News | romance scams on the rise in india know what is it and how to avoid it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रोमान्स स्कॅम'ने उडाली तरुणांची झोप! फक्त हृदयच नाही तर तुमचाही खिसाही होईल खाली

Romance Scam : व्हॅलेटाईन डेच्या काळात रोमान्स स्कॅम सक्रीय झाल्यापासून अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत. ...

Sindhudurg: राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा असणार योद्ध्याच्या वेशभूषेत - Marathi News | There will be a statue of Chhatrapati Shivaji Maharaj in warrior attire in Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा असणार योद्ध्याच्या वेशभूषेत

पायासाठी एम ५० हायग्रेड काँक्रीटचा वापर ...

इस्रायल इराणच्या अणुस्थळांना नष्ट करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लाही व्यर्थ ठरणार - Marathi News | Israel will destroy Iran's nuclear sites Donald Trump's advice will be useless | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल इराणच्या अणुस्थळांना नष्ट करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लाही व्यर्थ ठरणार

२०२४ मध्ये इराण आणि इस्रायल अनेक वेळा समोरासमोर आले आणि युद्धाची शक्यता होती, पण दोन्ही बाजूंनी हल्ल्यांनंतर परिस्थिती शांत झाली. आता जर अणु तळांवर हल्ले झाले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. ...

भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत - Marathi News | vicky kaushal photoshoot viral for chhaava movie rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत

'छावा' सिनेमासाठी विकी कौशलने लूक टेस्ट करुन खास फोटोशूट केलं होतं (chhaava) ...

'सनम तेरी कसम' नंतर ३ भारतीय सिनेमातून काढलं, मावरा होकेनचा खुलासा - Marathi News | pakistani actress mawra hocane reveals she lost 3 idnian films after sanam teri kasam failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम' नंतर ३ भारतीय सिनेमातून काढलं, मावरा होकेनचा खुलासा

'सनम तेरी कसम' मधून मावराला भारतातही खूप लोकप्रियता मिळाली होती. ...

पश्चिम विदर्भात पोलिस पाटलांची २००० पदे रिक्त - Marathi News | 2000 police posts vacant in West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात पोलिस पाटलांची २००० पदे रिक्त

Amravati : प्रशासनासह पोलिसांची श्रृंखला पश्चिम विदर्भात विस्कळीत ...

'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood actress shilpa shirodkar announced her new film share screen with telugu actor sudheer babu post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...