लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL मधील 'Power Player' चा निर्णय लांबणीवर, No Ball वर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त अंपायर - Marathi News | IPL 2020 auction to take place on December 19 in Kolkata; BCCI are having another umpire for only observing the no ball   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील 'Power Player' चा निर्णय लांबणीवर, No Ball वर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त अंपायर

पुढील वर्षातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये बरेच बदल पाहण्यास मिळणार आहे. ...

जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत - Marathi News | No need of separate proposal - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत

सुमारे १२ दिवस चाललेल्या तिढ्यानंतर अखेर आता राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीमधील तणाव आता काहीसा निवळताना दिसत आहे. ...

मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू - Marathi News | Ready to discuss CM post, but...; BJP on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू

शिवसेनेला प्रस्ताव मिळाला नसल्यास पुन्हा प्रस्ताव देण्यासाठी आम्ही तयार आहोत. ...

गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी निकाल - Marathi News | Results of Gautam Navlakha's bail application on thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी निकाल

न्यायालयाने अर्जावरील युक्तिवाद आणि निकाल गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे. ...

गांधीगिरी : जालन्यात खराब सोयाबीन-कपाशीचे बुके देऊन केले अधिकाऱ्यांचे स्वागत - Marathi News | Gandhigiri Officials welcomed with bad soybeans and cotton plants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधीगिरी : जालन्यात खराब सोयाबीन-कपाशीचे बुके देऊन केले अधिकाऱ्यांचे स्वागत

मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. ...

प्रार्थना बेहरेने केलं नवं फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | Prathana Behare new photoshoot, she looked very glamrous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरेने केलं नवं फोटोशूट, दिसली ग्लॅमरस अंदाजात

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये असून ती एका चित्रपटाचं शूटिंग करते आहे. ...

तर खासदार जलील यांनी सुद्धा केलं होत गडकरींच कौतुक - Marathi News | When Gadkari was praised by MP Imtiaz Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर खासदार जलील यांनी सुद्धा केलं होत गडकरींच कौतुक

नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहेत. ...

आयरीश युवती हत्या प्रकरण :  आरोपी विकट भगतचा महिनाभर कोंडमारा - Marathi News | Irish woman murder case: Accused Vikat Bhagat has feel suffocated in a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयरीश युवती हत्या प्रकरण :  आरोपी विकट भगतचा महिनाभर कोंडमारा

तुरुंग महानिरीक्षकांचा आदेश : शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान ...

भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे - Marathi News | The audience of the play will continue to grow In the future : Shrikant Moghe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे

पन्नासहून अधिक नाटकांत आणि साठपेक्षा जास्त चित्रपटांत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटविणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे बुधवारी, ६ नोव्हेंबरला ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ...