लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बालेवाडी येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in truck accident at Balewadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालेवाडी येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

बालेवाडी येथे शनिवारी (दि.२) दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला... ...

महिलांना जागा न दिल्यास बस आता थेट पाेलीस चाैकीत - Marathi News | if someone refused to give reserved seat to women then pmp staff should take bus to police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना जागा न दिल्यास बस आता थेट पाेलीस चाैकीत

महिलांसाठी राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाने महिलेला जागा न दिल्यास बस थेट पाेलीस चाैकीत घेऊन जाण्याचे आदेश पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...

'त्या' महिलेच्या हत्येचे गूढ कायम  - Marathi News | The mystery of the murder of 'that' woman remains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' महिलेच्या हत्येचे गूढ कायम 

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान : डीएनए अहवालाची प्रतीक्षा ...

सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट - Marathi News | Chandrakant Patil received Special bouquet by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला. ...

पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन ! - Marathi News |  Re-election? MLAs in trouble Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे.  ...

IndiGo Server Down : तांत्रिक बिघाडामुळे इंडिगो सेवा ठप्प, प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना  - Marathi News | Indigo Systems Have Been Down Across The Network Operations To Be Impacted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IndiGo Server Down : तांत्रिक बिघाडामुळे इंडिगो सेवा ठप्प, प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना 

IndiGo Server Down : प्रवाशांनाही विस्कळीत उड्डाणांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray should keep check on sanjay raut says ravi rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या संजय राऊतांवर घणाघाती टीका ...

शरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची आदित्य ठाकरेंना संधी ? - Marathi News | Aditya Thackeray have chance for Sharad Pawar's training for politics ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची आदित्य ठाकरेंना संधी ?

पवार राज्याच्या राजकारणात सहभागी झालेच तर याचा सर्वाधिक फायदा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे दोघांना सभागृहाचे कामकाज आणि पवारांच्या अनुभवाचा आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो.   ...

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निकटवर्तीयाची हत्या; हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह - Marathi News | KNIFED IN BED Cristiano Ronaldo’s ‘hairdresser’ found stabbed to death in Swiss hotel room | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निकटवर्तीयाची हत्या; हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर सोमवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...