लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थंडी लांबणीवर, नोव्हेंबरमध्येही पावसाळा; ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम - Marathi News | On a cold fall, it rains even in November; The result of the 'Care', the 'Great' Hurricane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडी लांबणीवर, नोव्हेंबरमध्येही पावसाळा; ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम

दुपारनंतर मुंबईत पावसाची हजेरी ...

बेळगावमध्ये काळा दिन! मराठी अस्मिता एकवटली; प्रश्न तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - Marathi News | Black Day in Belgaum! Asmita Ekawatli of Marathi; It will not be healthy until the question is resolved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावमध्ये काळा दिन! मराठी अस्मिता एकवटली; प्रश्न तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला ...

अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्यास आ. गायकवाडांनी दिली चप्पल भेट; १५ वर्षांपूर्वी घेतली शपथ - Marathi News | An unidentified activist arrives. Slippers gift given by Gaikwad; Sworn in 3 years ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनवाणी राहिलेल्या कार्यकर्त्यास आ. गायकवाडांनी दिली चप्पल भेट; १५ वर्षांपूर्वी घेतली शपथ

निवडून आणण्याचा केला होता निश्चय ...

जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो; विजय दर्डा यांचे प्रतिपादन - Marathi News | Jainism also teaches the art of interviewing death; Rendering by Vijay Darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो; विजय दर्डा यांचे प्रतिपादन

जैन धर्म मृत्यूच्या साक्षात्काराची कलाही शिकवतो; विजय दर्डा यांचे प्रतिपादन ...

रडार क्षमतेतील वाढीसह जहाज संख्या वाढल्याने तटरक्षक दल अधिक सक्षम - Marathi News | Coast Guard more capable of increasing ship numbers with increase in radar capabilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रडार क्षमतेतील वाढीसह जहाज संख्या वाढल्याने तटरक्षक दल अधिक सक्षम

विजय चाफेकर; वसई, मुरुड व रत्नागिरीमध्ये नवीन रडार यंत्रणा बसविणार ...

आनंद तरंग - मन : एक संग्रहालय - Marathi News | Joy wave - a museum of the mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग - मन : एक संग्रहालय

आपल्या या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगांतून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनात लाभ होऊ शकतो. ...

दृष्टिकोन - बेल्जियममधील मुस्लिमांना असुरक्षित का वाटते? - Marathi News | Viewpoint - Why do Muslims in Belgium feel insecure? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - बेल्जियममधील मुस्लिमांना असुरक्षित का वाटते?

दुर्दैवाने भारतीय राज्यघटनेत बदल करायचा भाजपचा इरादा सफल झाला तर हिंदूंच्याशिवाय इतर धर्मियांचे भवितव्य काय, हा प्रश्न राहतो. ...

जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू - Marathi News | Article on Jammu and Kashmir democracy festival begins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. ...

काश्मीर प्रकरणी मध्यस्थी आग्रहामागे अमेरिकेचाच काही अंतस्थ हेतू असावा - Marathi News | Editorial The US should have some intrinsic motive behind this 'insistence' between India And Pak | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीर प्रकरणी मध्यस्थी आग्रहामागे अमेरिकेचाच काही अंतस्थ हेतू असावा

अमेरिकेला अल-कायदा व तालिबान यांच्या तावडीतून अफगाणिस्तानला मुक्त करण्यासाठी पाकिस्तानचे साहाय्य हवे आहे. त्या देशाच्या भूमीचा वापरही त्या देशाला करायचा आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा चीनकडे असलेला ओढा त्याला थांबवायचाही आहे. ...