लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी: मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण; गुंड गजा मारणेसह टोळीवर मकोका - Marathi News | Big News Muralidhar Mohol activist beaten up Mcoca on the gang with a gajana marne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण; गुंड गजा मारणेसह टोळीवर मकोका

टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. ...

पोषण आहाराचा तांदूळ गेला कुठे ? होणार चौकशी - Marathi News | Where did the rice for nutritional food go? An inquiry will be held | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोषण आहाराचा तांदूळ गेला कुठे ? होणार चौकशी

Chandrapur : गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश ...

'शतकी रोमान्स'नंतर कोहलीनं पेश केला प्रेमाचा खास नजराणा; अनुष्काचा रिप्लायही एकदम झक्कास - Marathi News | IND vs PAK, Virat Kohli Kiss Wedding Ring After Century Anushka Sharma Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शतकी रोमान्स'नंतर कोहलीनं पेश केला प्रेमाचा खास नजराणा; अनुष्काचा रिप्लायही एकदम झक्कास

पुन्हा एकदा विरुष्काची कपल गोल सेट करणारी लव्हली स्टोरी चर्चेत ...

नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Will you provide hot water if you don't pay an extra five rupees for Nathjal? Scissors for the pockets of passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते. ...

जबरदस्त! सोहम शाहच्या 'क्रेझी' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | bollywood actor sohum shah crazxy movie new song out now get ready for the craziest journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त! सोहम शाहच्या 'क्रेझी' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'तुंबाड' फेम अभिनेता सोहम शाह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रोज एका तासाहून अधिक स्क्रिन टाइम आहे? रिसचर्चा दावा, काही दिवसांतच तुमचं काही खरं नाही - Marathi News | Spending 1 hour on mobile every day can weaken near vision study revealed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज एका तासाहून अधिक स्क्रिन टाइम आहे? रिसचर्चा दावा, काही दिवसांतच तुमचं काही खरं नाही

Screen Time : एका रिचर्चनुसार, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर रोज १ तास घालवल्यानं मायोपिया किंवा जवळ व्यवस्थित न दिसण्याचा धोका खूप वाढतो.  ...

खतरनाक! सेकंड हनिमूनसाठी बायकोला थायलंड घेऊन गेला प्रथमेश परब, वाघाच्या शेजारी बसून काढला फोटो - Marathi News | prathamesh parab and kshitija ghosalkar thailand trip vacation photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! सेकंड हनिमूनसाठी बायकोला थायलंड घेऊन गेला प्रथमेश परब, वाघाच्या शेजारी बसून काढला फोटो

वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त प्रथमेश पत्नी क्षितीजासह थायलंडला गेला आहे. थायलंडमधील फुकेत येथे ते दोघे त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. ...

पार्लरमधून मेकअप करुन बाहेर पडलेल्या नवऱ्यांवर फेकला चिखल; पाहुण्यांनाही मारहाण, काय घडलं? - Marathi News | mathura fighting between two parties during marriage threw dirt on brides and beaten groom side people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्लरमधून मेकअप करुन बाहेर पडलेल्या नवऱ्यांवर फेकला चिखल; पाहुण्यांनाही मारहाण, काय घडलं?

लग्नासाठी ब्युटी पार्लरमधून लग्नस्थळी परतत असलेल्या दोन नवरींना कारमधून बाहेर काढलं आणि मारहाण केली. ...

संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा - Marathi News | Santosh Deshmukh murder: Massajog villagers will hold food sacrifice protest, Congress will take out Sadbhavana Yatra | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल असमाधानी असलेल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...