शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयआयटी मुंबईच्या एनएसएस विभागाने ओपन लर्निंग इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. ...
क्षी जिनपिंग ११ आॅक्टोबरपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून तामिळनाडूमधील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ...
एमटीएनएलच्या युनायटेड फोरमचे निमंत्रक ए.के. कौशिक यांनी सांगितले की, सरकार केवळ विद्यमान कर्मचारी नव्हेतर, सेवानिवृत्त कर्मचा-यांसोबतदेखील अन्याय करीत आहे. ...
कर्मचाऱ्यांना सेवेत असताना लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यास पूर्ण मज्जाव करणाºया एअर इंडियाच्या सेवानियमांविरुद्ध केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. ...