लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुरात वाहुन आलेले साप शिरले मानवी वस्तीत - Marathi News | flood carring snake entry in home who near | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरात वाहुन आलेले साप शिरले मानवी वस्तीत

पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते.. ...

'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात - Marathi News | ex mla In the ncp office dress of the students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची मुंबई बाहेरच धरपकड सुरु केली होती. ...

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन पायलट झाले शहीद - Marathi News | India Army helicopter crashes; Two pilot martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन पायलट झाले शहीद

हवामान खराब असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

...तर आपली 'टेक-होम' सॅलरी वाढणार; पीएफच्या नियमात मोठ्या बदलाची शक्यता - Marathi News | your 'Take-Home' salary will increase; major changes in the PF rule soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आपली 'टेक-होम' सॅलरी वाढणार; पीएफच्या नियमात मोठ्या बदलाची शक्यता

कंपन्यांच्या सीटीसीमध्ये बेसिक सॅलरीपैकी 12 टक्के कंपनी आणि तेवढेच योगदान कर्मचाऱ्याच्या पगारातून पीएफसाठी कापले जाते. ...

दातांसाठी 'या' गोष्टी ठरू शकतात घातक - Marathi News | These things hurt your teeth | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :दातांसाठी 'या' गोष्टी ठरू शकतात घातक

न्यूड पार्टीच्या जाहिरातबाजीने गोवा सरकारची अडचण; आरोपीला अजून अटक नाही - Marathi News | Goa Government's difficulty with Nude Party advertising; The accused has not yet been arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यूड पार्टीच्या जाहिरातबाजीने गोवा सरकारची अडचण; आरोपीला अजून अटक नाही

न्यूड पार्टी गोव्यात आयोजित केली जाईल अशा प्रकारची जाहिरातबाजी जोरात सोशल मिडियावरून करण्यात आल्यानंतर गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्णाण झाली. ...

पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | 92 lakh voters will be entitled to vote | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात ९२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अमरावती जिल्ह्यात ८, अकोला ५, यवतमाळ ७, बुलडाणा ७ व वाशीम जिल्ह्यात ३ असे एकूण ३० विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

लैंगिक जीवन : महिला आणि पुरूषांची उत्तेजित होण्याची वेळ वेगवेगळी, म्हणून तर.... - Marathi News | Time of the day when women feel most sexually active | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिला आणि पुरूषांची उत्तेजित होण्याची वेळ वेगवेगळी, म्हणून तर....

तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कमी शारीरिक संबंध ठेवतो आणि याचं कारण वेळही असू शकते. चला जाणून घेऊ या सर्व्हेतून समोर आलेल्या आश्चर्यजनक गोष्टी... ...

KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ होस्ट करण्याच्या निर्णयाला होता अख्ख्या कुटुंबाचा विरोध पण... - Marathi News | when amitabh bachchan says family was against him doing kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ होस्ट करण्याच्या निर्णयाला होता अख्ख्या कुटुंबाचा विरोध पण...

Kaun Banega Crorepati 11 : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. गत 19 वर्षांपासून अमिताभ हा शो होस्ट करत आहेत. 2000 मध्ये हा शो सुरु झाला होता. ...