लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 सप्टेंबर 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - September 28, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 सप्टेंबर 2019

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

'राणेंसाठी कायपण' म्हणणारे कोकाटे राणेंच्याच वाटेवर - Marathi News | Manikrao Kokate on the same way of Narayan Rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'राणेंसाठी कायपण' म्हणणारे कोकाटे राणेंच्याच वाटेवर

सिन्नर मतदारसंघ : पुन्हा भाजपच्या उंब:यावर प्रतीक्षा; युती झाल्यास काँग्रेस आघाडीचाही पर्याय ...

निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचवला  - Marathi News | Saved girl lives in river Nira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचवला 

बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची धाडसी कामगिरी  ...

मुंबईत आघाडीच ठरलं, युतीच अजून अधांतरीच  - Marathi News | congress Ncp alliance will finalize seats share in mumbai, but yuti on hold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आघाडीच ठरलं, युतीच अजून अधांतरीच 

स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत ...

संजय काकडे,' तुमचे भविष्यवाणीचे दुकान बंद करा' - Marathi News | Political dispute between MP Sanjay Kakade and Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडे,' तुमचे भविष्यवाणीचे दुकान बंद करा'

कदाचित अजित पवारही राज ठाकरे यांच्या प्रमाणे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. परंतु अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व कोडी उलगडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकडे यांना चांगलेच खडसावले ...

पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित - Marathi News | Deposit of One lakh of depositors at PMC Bank secured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसी बँकेतील ठेवीदारांची एक लाखांची रक्कम सुरक्षित

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. ...

पुणे हवामान विभाग कधी कात टाकणार? - Marathi News | When will Pune Meteorological Department be more progress ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हवामान विभाग कधी कात टाकणार?

दक्षिण पुण्यात लागोपाठ तीन दिवस झालेल्या धुवांधार पावसाने महापूर येऊन हजारो लोकांचे नुकसान झाले़..... ...

मुघल, इंग्रजांमुळे देशाचा व्यापार घटला; योगी आदित्यनाथांचा आरोप - Marathi News | Mughals, the British reduced the trade of india; Accusations of Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघल, इंग्रजांमुळे देशाचा व्यापार घटला; योगी आदित्यनाथांचा आरोप

मुंबईमध्ये झालेल्या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. ...

बस-मिनीडोअरची धडक, आठ जण जखमी - Marathi News | accident bus and minidore, has left eight injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बस-मिनीडोअरची धडक, आठ जण जखमी

छत्तीसगडमधून परतणारी गडचिरोली आगाराची एसटी बस आणि मिनीडोअर या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन आठ प्रवासी जखमी झाले. ...