लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा - Marathi News | US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner To Win Second Title In New York Reclaims Top Ranking | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा

US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अल्काराझ याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे.  ...

अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा - Marathi News | Editorial on Ajit pawar and ips Anjana krishna Controversy, let's learn the right lesson | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा

तूर्त मुद्दा इतकाच की, उपमुख्यमंत्र्यांनाही फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दादागिरी करावी लागते, ही त्यांची अगतिकता आहे. ...

विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत! - Marathi News | Special Article: The nectar at the heart of the story of Rama and Krishna! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!

रामचरितमानस, श्रीमद्भागवत यासारख्या ग्रंथांमधून तरुण खूप शिकू शकतात. या ग्रंथांमध्ये अंतर्भूत जीवनाची मौल्यवान सूत्रे अंगीकारण्याची आवश्यकता आहे. ...

दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था - Marathi News | 944 special express trains of Central Railway will run during Diwali; Unreserved arrangements for passenger facilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

Diwali special train 2025: मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून  कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये सोडण्यात येणार आहेत. ...

रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू - Marathi News | Ramayana is not just a story but a religion, an art of living: Morari Bapu | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

Morari bapu katha live: पहिल्या दिवशी हनुमान गाथा मांडल्यानंतर कथाकार मोरारीबापूंनी दुसऱ्या दिवशी रामकथेतील ‘वंदना प्रकरणा’ला सुरुवात केली. ...

भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो? - Marathi News | India bought oil from Russia, and there was a clash between Navarro and Musk! What did Navarro say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?

रशियाचे ‘वॉर मशिन’ भारत चालवत आहे : नवारोंची पोस्ट; या पोस्टला मस्क यांच्या ‘एक्स’ने जोडले फॅक्ट चेक; अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मांडले तथ्य ...

चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय? - Marathi News | 2.5 percent of women in India give birth to babies without any training, what is the situation in Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?

-चंद्रकांत दडस, मुंबई  देशभरातील २.५ टक्के महिलांच्या (किमान ६ लाख महिला) प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय ... ...

अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय?  - Marathi News | Destroy 'that' defamatory text against Adani Limited; High Court directs, what is the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 

Adani Latest News: कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध करण्यास या माध्यमातून बंदी घालण्यात आली. ...

पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास  - Marathi News | If the victim is adamant, the murderer will be punished; Rape of 10-year-old girl, accused gets 12 years in prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

Rape Case High court verdict: न्यायाधीश मनोज कुमार ओहरी यांनी ३ सप्टेंबर रोजी या प्रकरणात दोषी ठरलेल्या टोनी नावाच्या व्यक्तीचे अपील फेटाळून लावत हा आदेश दिला. ...