लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

14 वर्षीय प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी; भारतासाठी जिंकलं जागतिक जेतेपद - Marathi News | 14-year-old Praggnanandhaa wins the GOLD for Indian in the Under 18 World Youth Chess Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :14 वर्षीय प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी; भारतासाठी जिंकलं जागतिक जेतेपद

भारताचा ग्रँडमास्टर १४ वर्षीय प्रज्ञानंदने इतिहास घडवला. ...

'डायबिटीस मेलिटस' म्हणजे नक्की आहे तरी काय? - Marathi News | Diabetes mellitus symptoms causes and treatment in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'डायबिटीस मेलिटस' म्हणजे नक्की आहे तरी काय?

सध्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने ग्रस्त आहेत. पण डायबिटीसबाबत बोलताना अनेकदा 'डायबिटीस मेलिटस' असा उल्लेख करण्यात येतो, पण तुम्हाला माहीत आहे का? नक्की डायबिटीज मेलिटस आहे तरी काय? ...

Maharashtra Election 2019 : दिल्लीतील खराब हवामानामुळे अमित शहा यांना कोल्हापुरात पोहोचण्यास होणार उशीर - Marathi News | Maharashtra Election 2019: Amit Shah will arrive two hours late | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : दिल्लीतील खराब हवामानामुळे अमित शहा यांना कोल्हापुरात पोहोचण्यास होणार उशीर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन तास उशीरा कोल्हापूरात आगमन होणार आहे..महायुतीच्या प्रचारार्थ त्यांची येथील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ...

Maharashtra Election 2019;...मग झुणका भाकर अन् शिववडाचं काय झालं ते सांगा; कोल्हेंचा शिवसेनेला सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019; Dr Amol Kolhe's question to Shiv Sena on Zunka Bhakar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019;...मग झुणका भाकर अन् शिववडाचं काय झालं ते सांगा; कोल्हेंचा शिवसेनेला सवाल

3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते. ...

अन् ‘टॉक शो’मध्ये ढसाढसा रडली प्रियंका चोप्रा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Priyanka Chopra and Jimmy Fallon Take 'Hot Ones' Challenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘टॉक शो’मध्ये ढसाढसा रडली प्रियंका चोप्रा, पाहा व्हिडीओ

शोदरम्यान प्रियंकाने मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण हे काय? अचानक प्रियंका रडू लागली. ...

इंस्टाग्रामवर रंगला प्रेमाचा खेळ, हार्दिक पांड्या म्हणतो... फक्त तू आणि तूच! - Marathi News | Actress Natasa Stankovic wish Hardik Pandya on his Birthday, cricketer give lovely reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंस्टाग्रामवर रंगला प्रेमाचा खेळ, हार्दिक पांड्या म्हणतो... फक्त तू आणि तूच!

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली. ...

अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ - Marathi News | Ajit Pawar's resignation brought down Sharad Pawar's tempo: Chhagan Bhujbal Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा 'टेंपो' खाली आणला : छगन भुजबळ

या मुलाखतीत भुजबळांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या दहा रुपये आणि पाच रुपये थाळीवरून सुरू असलेल्या जुगलबंदीवरही टीका केली. सेनेने याआधी आणलेला एक रुपयात वडापाव ही योजना त्यावेळी बारगळली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली ...

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं 13 वर्षांनंतर झळकावलं शतक - Marathi News | Tim Paine Ends 13-Year Century-Drought in First-Class Cricket, Scores Hundred in Marsh Sheffield Shield 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं 13 वर्षांनंतर झळकावलं शतक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेन याने 13 वर्षांपूर्वीचा शतकाचा दुष्काळ संपवला. ...

कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा - Marathi News | Kohli and Chhatrapati Sambhaji Maharaj meet; Virat's desire to see Raigad fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा

भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी ही भेट घडवून आणली. ...