एकीकडे निवडणूकीचे वातावरण तापत असतांनाच ठाण्यात अण्णाभाऊ साठे आर्थिक घोटाळया प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील जे. जे. रुग्णा ...