लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'पोरखेळ नव्हे', म्हणणाऱ्या काकांचा पराभव, संदीपने विधानसभा जिंकली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Sandeep won the assembly, defeating his uncle who jaydutt kshirsagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः 'पोरखेळ नव्हे', म्हणणाऱ्या काकांचा पराभव, संदीपने विधानसभा जिंकली

Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. ...

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद जास्त आहे - Marathi News | There is more to Udayan Raje's defeat than my victory | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा आनंद जास्त आहे

...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Who is the King of Satara? Fifty Fifty for the Assembly; But the Lok Sabha by election decided | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार

Satara Vidhan Sabha Election 2019: सातारकरांनी मतांद्वारे उत्तर दिले Maharashtra Election Result 2019: ...

कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Chandrakant Patil beat kishor shinde in the the kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला 

Pune's Kothrud Election Result & Winner 2019 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़.. ...

Breaking : सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे - Marathi News | BREAKING : India T20I, Test squads announced for home series against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं वजन घटताच शिवसेनेचा दे धक्का; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंकडून दावा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray's claim over CM for two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं वजन घटताच शिवसेनेचा दे धक्का; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंकडून दावा 

राष्ट्रीय पक्षांचे डोळे जेव्हा बंद होतात, तेव्हा ही जनताच अंजन घालते. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी - Marathi News | Maharashtra Election 29: Congress ready to support Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. ...

काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा - Marathi News | Sharad Pawar and ajit pawar expert in their area vidhansabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा

पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. ...

औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव - Marathi News | Maharashtra Election 2019: harshavardhan jadhav lost from aurangabad kannada Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

Maharashtra Election 2019 Result : अंतिम फेरीनंतर जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव झाला आहे ...