लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी  - Marathi News | Farmers need to pay extra help and crop insurance; BJP demands Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी 

पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ...

नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार  - Marathi News | body found on the riverbank, refused to take the body by relatives in patan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नातेवाईकांचा ठिय्या ...

आयपीएलमध्ये कोण ठरला सर्वात मोठा धनी; रोहित, कोहली की धोनी - Marathi News | Who got more money in IPL ms Dhoni, Rohit sharma, or virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये कोण ठरला सर्वात मोठा धनी; रोहित, कोहली की धोनी

आयपीएलमध्ये सर्वात जास्त महागडा खेळाडू कोण, हे पुढे आले आहे. ...

'नविन ठाणे रेल्वेस्थानकाच्या हस्तांतरित प्रक्रियेला गती मिळावी' - Marathi News | 'Transfer of new Thane railway station to speed up', rajan vichare meet governor koshyari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'नविन ठाणे रेल्वेस्थानकाच्या हस्तांतरित प्रक्रियेला गती मिळावी'

भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनला 166 वर्षे पूर्ण झाली आहेत ...

Maharashtra Government: महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर सस्पेन्स; सोनिया गांधींच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?   - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Suspensions over power crisis in Maharashtra; What exactly is in Sonia Gandhi's mind? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर सस्पेन्स; सोनिया गांधींच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?  

राज्यात सरकार बनविण्यासाठी निर्णायक बैठक शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात होणार आहे. ...

बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी - Marathi News | The explosive return of prithvi Shaw after the ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता. ...

बॉलिवूडमधून अचानक गायब झाली माधुरी दीक्षितची ही ‘डुप्लिकेट’, आता दिसते अशी - Marathi News | This duplicate of Madhuri Dixit actress farheen married cricketer manoj prabhakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून अचानक गायब झाली माधुरी दीक्षितची ही ‘डुप्लिकेट’, आता दिसते अशी

अक्षय कुमारचा ‘सैनिक’ हा सिनेमा तुम्हाला आठवतो? या चित्रपटात अक्षयने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक हिरोईन तुम्हाला कदाचित आठवत असेल. या हिरोईनने चित्रपटात अक्षयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ...

'शिवसेना आमदारांच ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील' - Marathi News | Shiv Sena MLA Abdul Sattar said Chief Minister Uddhav Thackeray will be | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना आमदारांच ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील'

तिन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये बैठीकाचा पहिली फेरी झाली असून दुसऱ्या फेरीत शपथविधीची तयारी होणार आहे. ...

औरंगाबादमध्ये गॅरेजला भीषण आग - Marathi News | fire breaks out in Aurangabad manoj automobile shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये गॅरेजला भीषण आग

गारखेडा परिसरातील विजयनगर रोडवरील मनोज ऑटोमोबाईल या गॅरेजला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ...