राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते. ...
सुमारे ८0 टक्के भारतीय आपली मल्टी-युटिलिटी (वीज, पाणी, गॅस, प्रवासाची तिकिटे) बिले भरण्यासाठी रोख रकमेचा वापर करतात, अशी माहिती ‘एक्सपे डॉट लाइफ’चे सीईओ आणि सीएमडी रोहितकुमार यांनी दिली. ...
सॉफ्टवेअर विकास, खाण, संगमरवरी फरशी निर्मिती, सिलिंडरमध्ये गॅस भरणे, पुस्तक छपाई आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांना कॉर्पोरेट करातील कपातीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. ...
ऊर्जा, बांधकाम क्षेत्र, प्लॅस्टिक, विमान बांधणी, पादत्राणे, रोबोटिक, इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी आणि वाहनांचे सुटे भाग अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘ग्राफेन’च्या वापरामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. ...
मानवी हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली शबरीमालातील भगवान आय्यप्पा मंदिरात प्रवेशासाठी मंगळवारी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या तुकडीला पोलिसांनी संरक्षण देण्यास नकार दिला. ...