लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना - Marathi News | CPI-M against Shiv Sena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना

दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. ...

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांची माघार - Marathi News | Harris withdraws from US presidential race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांची माघार

कमला हॅरिस या मूळ भारतीय आहेत. ...

जोधपुरी कचोरी व मिरची भजी यांनी तोडल्या मतभेदाच्या सीमा - Marathi News | Jodhpuri Kachori and chili Bhaji break the boundaries of disagreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोधपुरी कचोरी व मिरची भजी यांनी तोडल्या मतभेदाच्या सीमा

एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही. ...

युनिफॉर्म, गारमेंट प्रदर्शन १७ डिसेंबरपासून मुंबईत; राज्यात नवे २,५00 कारखाने उभारणार - Marathi News | Uniform, Garment Exhibition in Mumbai from December 1; 1,500 new factories to be set up in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युनिफॉर्म, गारमेंट प्रदर्शन १७ डिसेंबरपासून मुंबईत; राज्यात नवे २,५00 कारखाने उभारणार

मुंबई : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चौथे युनिफॉर्म, गारमेंट अँड फॅब्रिक मॅनुफॅक्चरर्स फेअर हे प्रदर्शन मुंबईच्या गोरेगावातील एक्झिबिशन सेंटरमध्ये ... ...

ओबीसी नेतृत्वास डावलत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता; नाराज एकत्र येण्याचा खडसेंना विश्वास - Marathi News | Discomfort in BJP as OBCs seek leadership; Khadse's faith in uniting unhappy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी नेतृत्वास डावलत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता; नाराज एकत्र येण्याचा खडसेंना विश्वास

पराभवास जबाबदार असणाऱ्यांची नावे आम्ही दिली, पण त्याची कसली चौकशी नाही, की विचारपूस नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...

आम्हाला महाराष्ट्राची काळजी; चालू प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील - Marathi News | We care about Maharashtra; Will not close current project - Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला महाराष्ट्राची काळजी; चालू प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पाटील प्रदेश कार्यालयात आले होते. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर लवकरच सहा ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन - Marathi News | Electric Charging Station at six locations soon on Mumbai-Pune Express-Way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर लवकरच सहा ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

केंद्र सरकारने वाहन उत्पादन कंपन्यांना इलेक्ट्रिक कार बनविण्याचे आवाहन केले आहे. ...

... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता - Marathi News | ... So let the states tax themselves! - The demands of the states; Concerns about missing GST revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता

गेल्या काही महिन्यांत जीएसटीद्वारे जमा झालेली रक्कम ही चिंतेची बाब आहे, असेही जीएसटी परिषदेने २९ नोव्हेंबर रोजी राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ...

तीन दिवसांत राज्यात वाढणार गारठा; मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता - Marathi News | cold to grow in state in three days; Chance of rain in Konkan with Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवसांत राज्यात वाढणार गारठा; मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता

देशातील मैदानी राज्यात थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. ...