लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर - Marathi News | WPL 2025 Points Table After RCB W vs GG W 12th Match Mumbai Indians And Delhi Capitals In Top 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर

एक नजर टाकुयात आरसीबी वर्सेस जीजी यांच्यातील लढतीनंतर WPL च्या गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांवर आहे यावर..... ...

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | 2000 employees of animation company technicolor india become jobless overnight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं?

Technicolor India Layoff : जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅनिमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेक्निकलर इंडियाचे जवळपास २ हजार कर्मचारी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ...

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षणं शरीरात दिसतात, दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतेल.. - Marathi News | Heart veins blockage symptoms you should not avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षणं शरीरात दिसतात, दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतेल..

Heart Blockage Symptoms : आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. ...

अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा अधिक मस्क यांनी २ महिन्यांत गमावले, कारण काय? - Marathi News | tesla chief elon musk lost more wealth than reliance mukesh ambani s lifetime earnings in 2 moths | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा अधिक मस्क यांनी २ महिन्यांत गमावले, कारण काय?

Elon Musk Networth: इलॉन मस्क यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त संपत्ती दोन महिन्यांत गमावली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांच्यासाठी आता २०२५ हे वर्ष वाईट सिद्ध होत आहे. ...

देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना - Marathi News | Every citizen of the country will now get pension; The central government is bringing this new scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना

सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. ...

पोलिस चौकशीत प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू; पोलिसांविरोधात जमाव रस्त्यावर - Marathi News | Youth's death due to deterioration in police investigation; Crowds on the streets against the police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिस चौकशीत प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू; पोलिसांविरोधात जमाव रस्त्यावर

Yavatmal : आर्णीत जनक्षोभ; सीआयडीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल ...

'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप? - Marathi News | Dhananjay Deshmukh has alleged that Valmik Karad is being given VIP treatment by police officers in the Beed jail | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?

दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारख्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहेत.  ...

ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई - Marathi News | Side to Sugarcane Crop and cultivation of ash gourd; Sunil is doing agriculture and earning in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

येथील कृषिभूषण सुनील माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन कोहळा या पिकाची लागवड करीत तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पादन घेतले. ...

"गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही"; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, "औरंगजेबाचा जप ज्यांच्या..." - Marathi News | Ashish Shelar response to Uddhav Thackeray who said bathing in the Ganges does not wash away sins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही"; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, "औरंगजेबाचा जप ज्यांच्या..."

गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जात नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर ...