लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओल्ड इज गोल्ड… प्रार्थना बेहरेनं शेअर केला तो फोटो, चाहते म्हणतात WOW - Marathi News | Prarthana Behre shares her old pic, fans love it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओल्ड इज गोल्ड… प्रार्थना बेहरेनं शेअर केला तो फोटो, चाहते म्हणतात WOW

पांढऱ्या रंगाचा ड्रेस, मोकळे सोडलेले केस आणि पाठीमागे समुद्राच्या लाटा अशा अंदाजातील प्रार्थनाचा पहिल्या फोटोशूटमधील फोटो घायाळ करणारा असा आहे. ...

'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा - Marathi News | priyanka gandhi uttar pradesh election lucknow caa nrc protest congress foundation day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा

काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला. ...

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले - Marathi News | Government betrayed farmers Said Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे सरकारच्या या अटीमुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. ...

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल - Marathi News | actress chinmayee sumeet social media post viral on kushal punjabi suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

चिन्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 200 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. ...

अट्टल गुन्हेगार अन्वर शेखची गोव्यात हत्या - Marathi News | Criminal Anwar Sheikh murdered in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अट्टल गुन्हेगार अन्वर शेखची गोव्यात हत्या

गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेख (२४) याचा शुक्रवारी रात्री दक्षिण गोव्यातील मडगाव येथील मोतीडोंगरावर हत्या करण्यात आली आहे. ...

मुंबईच्या संघाने मस्त डबा घातला; मानहानीकारक पराभवानंतर विनोद कांबळीने केली जहरी टीका - Marathi News | Mumbai's team lost ranji match against railway; After the humiliating defeat, humorous criticism was made by Vinod Kambli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघाने मस्त डबा घातला; मानहानीकारक पराभवानंतर विनोद कांबळीने केली जहरी टीका

मुंबईच्या संघावर या सामन्यातील पहिल्या डावात ११४ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली. ...

1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल; माहिती करून घ्या, अन्यथा... - Marathi News | 5 major changes to the rules from January 1st, 2020; you should know, otherwise ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल; माहिती करून घ्या, अन्यथा...

आजच लक्ष न दिल्यास येणारे वर्ष मनस्तापाचे ठरण्याची शक्यता आहे.  ...

दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या मीठाला जागलाच नाही; जावेद मियाँदादने केली जळजळीत टीका - Marathi News | Danish Kaneria said bias things related to Pakistan; Javed Miandad criticized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या मीठाला जागलाच नाही; जावेद मियाँदादने केली जळजळीत टीका

पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी कनेरियावर जोरदार टीका केली आहे. ...

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात, त्याने दिले आहेत अनेक हिट चित्रपट - Marathi News | Chunky Pandey to make his Marathi debut with 'Vikun Taak.' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात, त्याने दिले आहेत अनेक हिट चित्रपट

बॉलिवूडमधील कलाकार मराठीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. याच यादीत आता नवीन नाव जोडले जाणार आहे. ...