लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विदर्भात वाघांच्या अभिरक्षणासाठी ट्रॅप कॅमे-यांवर भर - Marathi News | Emphasis on trap cameras for tiger conservation in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात वाघांच्या अभिरक्षणासाठी ट्रॅप कॅमे-यांवर भर

गतवर्षी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

सीडीएसची गरज होतीच! - Marathi News | Appointing CDS is much needed in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीडीएसची गरज होतीच!

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि कारगिल समीक्षा समितीच्या शिफारसीवर दोन दशके उलटल्यानंतर का होईना, देशाला पहिला सीडीएस मिळाला! ...

‘गुगल पे’द्वारे हजारोंची फसवणूक : कल्याणमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Thousands cheated through 'Google Pay': Crime offence registered in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘गुगल पे’द्वारे हजारोंची फसवणूक : कल्याणमध्ये गुन्हा दाखल

पुस्तके खरेदी करण्याचे सांगत एका भामट्याने ‘गुगल पे’द्वारे ७९ हजार ९८० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केल्याची घटना ...

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा - Marathi News | In Chandrapur district, Congress and BJP each flag on seven panchayat committees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा

चिमूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेरी येथील  काँग्रेसच्या लता अरुण पिसे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शंकरपूरचे भाजपचे रोशन ढोक यांची निवड झाली. ...

काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण - Marathi News | Sandeep Sawant martyred in Naushera in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ...

पिंपरी शहरातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हवे '' सुरक्षाकवच '' - Marathi News | A security is required to prevent violence against women in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हवे '' सुरक्षाकवच ''

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले ...

काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाची क्षणचित्रे - Marathi News | Highlights of the Karegaon Bhima Vijaystambha | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाची क्षणचित्रे

थर्टी फर्स्टच्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत ७७८ तळीरामांवर पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Police take action on 778 drunk driver under Drunk and Drive campaign on 31st night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थर्टी फर्स्टच्या रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत ७७८ तळीरामांवर पोलिसांनी केली कारवाई

७७८ वाहन चालकांपैकी ५७८ दुचाकी चालक तर २०० चारचाकी वाहन चालक ...

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी महेश लांडगे? - Marathi News | Mahesh Lande as BJP City President of Pimpri-Chinchwad? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी महेश लांडगे?

नवीन वर्षात भाजपात खांदेपालट : आमदारांसाठी पक्षश्रेष्ठी आग्रही ...