संदीप यांनी घाई केल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. ...
जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी मात्र या मुद्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ...
Nehha Pendse and Shardul Bayas's Wedding : नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा व शार्दुल एकमेकांना डेट करत होते. ...