लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद - Marathi News | Flight off the airspace of Iraq, Iran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद

इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे. ...

अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा - Marathi News | The final answer - the announcement of Iran - will be to oust the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा

आम्ही काल रात्री अमेरिकेच्या मुस्कटात लगावली; पण जी घटना घडली आहे, त्याला उत्तर देण्यास तेवढे पुरसे नाही. ...

नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य- अमर्त्य सेन - Marathi News | Citizenship Amendment Act External - Amartya Sen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य- अमर्त्य सेन

नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे, असे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी बुधवारी येथे सांगितले. ...

कामगार संघटनांचा ‘भारत बंद’ संमिश्र - Marathi News | 'India closed' composite of trade unions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगार संघटनांचा ‘भारत बंद’ संमिश्र

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

देशात कायदे लादण्यासाठी दबावाचे राजकारण - सिन्हा - Marathi News | Sinha's politics to enforce laws in the country - Sinha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात कायदे लादण्यासाठी दबावाचे राजकारण - सिन्हा

एनआरसी, सीएए आणि एपीआर हे सर्व एकच आहे. एनआरसी ही तर अराजकतेची सुरुवात असून कायदे लादण्यासाठी देशात दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. ...

जेएनयू, सीएएवरून विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचा डाव्यांचा प्रयत्न - Marathi News | Left attempts to mislead students from JNU, CAA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनयू, सीएएवरून विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचा डाव्यांचा प्रयत्न

दोन दिवसांपासून होणाऱ्या घटना आणि डाव्यांच्या निदर्शनांमधील घोषणा ऐकल्यानंतर स्पष्ट होते की, जेएनयूमधील घटना हे फक्त निमित्त असून, त्याद्वारे आपले छुपे मनसुबे साध्य करण्याचा डाव्यांचा प्रयत्न आहे. ...

शांततेत आंदोलने कशी करायची हे तरुणाईकडून शिका- उच्च न्यायालय - Marathi News | Learn from the youth how to conduct agitations in peace - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांततेत आंदोलने कशी करायची हे तरुणाईकडून शिका- उच्च न्यायालय

शांततेत आंदोलने कशी करायची, हे आजची तरुणाई प्रत्येकाला शिकवित आहे. ...

जिल्हा पुन्हा अजितदादांच्या ताब्यात ; चंद्रकांत पाटलांना आव्हान  - Marathi News | Pune district once again control in Ajit Pawar ; challange to chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा पुन्हा अजितदादांच्या ताब्यात ; चंद्रकांत पाटलांना आव्हान 

राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतरही उपमुख्यमंत्री व आता पुण्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार सध्या तरी चंद्रकांत पाटील यांना भारी पडले आहेत. ...

अशा परिस्थितही शाहिद कपूरने थांबवले नाही सिनेमाचे शूटिंग, वाचा सविस्तर - Marathi News | Shahid did movie jersy shoot in Chandigarh under 2 degree temperature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा परिस्थितही शाहिद कपूरने थांबवले नाही सिनेमाचे शूटिंग, वाचा सविस्तर

'कबीर सिंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. ...