लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हुडहुडी भरविणारी थंडी ठरतेय ‘किलर’ - Marathi News | Winter season 'killer' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुडहुडी भरविणारी थंडी ठरतेय ‘किलर’

जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या तापमानात वाढ होत असतानाच, २०१० ते २०१८ या काळात देशातल्या थंडीच्या लाटेत तब्बल ५०६ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. ...

हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत - Marathi News | Indications for changing Month of seasons due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत

हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. ...

दादाऽऽ जरा जपून... वाट लय धोक्याची ! - Marathi News | Grandpa's in awe ... Danger danger! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादाऽऽ जरा जपून... वाट लय धोक्याची !

लगाव बत्ती.. ...

इतिहासाचे साक्षीदार पुन्हा डौलात उभे राहणार - Marathi News | The witnesses of history will rise again in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचे साक्षीदार पुन्हा डौलात उभे राहणार

काँक्रीटच्या जंगलात मुंबईची ओळख असलेले मैलाचे दगड बहुतांशी ठिकाणी जमिनीत गाडले गेले आहेत. मात्र, मुंबईतील पुरातन वास्तूंना पुनर्स्थापित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे. ...

घाटकोपरमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक - Marathi News | Memorial of Anna Bhau Sathe in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक

घाटकोपरमधील चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या घराच्या जागेवर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ...

'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो? - Marathi News | Bhuj The Pride of India: Rana Daggubati Out, Sharad Kelkar In | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो?

'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. शदर केळकर व्यतिरिक्त अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळीही असणार आहेत. ...

विनयभंगाच्या खटल्यातून पती व सासरा निर्दोष मुक्त - Marathi News | Husband and father-in-law acquitted of defamation suit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगाच्या खटल्यातून पती व सासरा निर्दोष मुक्त

सात वर्षांपूर्वी पुण्यात भररस्त्यात आपल्या पती व सासऱ्याने आपला विनयभंग केला व मारहाण करून जखमी केले अशा आरोपावरून एका महिलेने दाखल केलेल्या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ...

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2020 - Marathi News | Today's Horoscope - 19 January 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with two bribe police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक

आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...