लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन - Marathi News | 'Chennai' will retain MS Dhoni in 2021, Ritten will be auctioned next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन

बीसीसीआयच्या केंद्रीय करारात दोन वेळेसचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधाराला स्थान दिले गेले नाही. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या निवृत्तीविषयी अफवांना जोर आला आहे. तथापि... ...

आमच्या जीवनमरणाचा प्रश्न; चर्चा नको, तर कृती करा, माहुलकरांची मागणी - Marathi News | The question of our lives; Do not talk, but take action, demand of Mahulkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या जीवनमरणाचा प्रश्न; चर्चा नको, तर कृती करा, माहुलकरांची मागणी

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्तांना मुंबई महापालिकेने माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र येथील प्रदूषणामुळे प्रकल्पबाधितांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती - Marathi News | 123 crore for the cleanliness of Navi Mumbai city, appointment of 96 contractors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती

सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ...

कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Citizens cheated by loan lending | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे. ...

बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two Arrested for helping Bangladeshis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक

नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी मनोहर राहू पवार या नावाने चिखले गावात राहणा-या ईनामुल मुल्ला याला अटक केली होती. ...

डाक कार्यालयातील आर्थिक व्यवहार ठप्प, बीएसएनएलच्या सेवेचा फटका - Marathi News |  Financial transaction jam the post office due to BSNL's service problem | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डाक कार्यालयातील आर्थिक व्यवहार ठप्प, बीएसएनएलच्या सेवेचा फटका

खासगी बँकांनी पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. मात्र, सरकारी बँका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने सर्वाधिक इंटरनेट खंडित सेवेचा फटका यांना बसत आहे. ...

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | develop the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...

कारवाईचा फुसका बार... रेतीमाफिया फरार - Marathi News | when take action against Sand Mafia In Thane district? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारवाईचा फुसका बार... रेतीमाफिया फरार

ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी खाडी व नदीकिनारी रेतीचे होणारे बेकायदा उत्खनन प्रशासनाच्या कारवाईनंतरही बिनदिक्कत सुरू आहे. ...

रेल्वे रूळ ओलांडताना साडेतीन हजारांवर कारवाई  - Marathi News | Action on three and a half thousand crossing the railway line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रूळ ओलांडताना साडेतीन हजारांवर कारवाई 

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे. ...