लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका - Marathi News | ...But why are they saying they won't leave their homes? This is the great tragedy of cities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका

घर सोडून गेल्यावर त्या इमारतीचा पुनर्विकास होईल, याची शाश्वती नाही. नियोजनशून्य पद्धतीने विकसित झालेल्या जिल्ह्यातील शहरांची ही मोठी शोकांतिका आहे. ...

'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन - Marathi News | 'Imposing tariffs on India was the right decision'; Zelensky supports Donald Trump's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन

भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादले आहेत. या कारवाईचे आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समर्थन केले आहे. ...

मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे! - Marathi News | Mumbai Municipal Corporation: BJP wants the mayor's post, standing committee! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

नव्या वर्षाच्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य पालिकांची निवडणूक होईल, असे चित्र आहे. ...

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर - Marathi News | Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Happy Birthday Shubman Gill : टीम इंडियातील प्रिन्ससाठी BCCI सह MI नं शेअर केला खास मेसेज - Marathi News | Happy Birthday Shubman Gill BCCI MI Others Wish Indian Test Captain On 26th Birthday See Pics With His Cricket Journey | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Shubman Gill : टीम इंडियातील प्रिन्ससाठी BCCI सह MI नं शेअर केला खास मेसेज

शुबमन गिलवर शुभेच्छांचा वर्षाव ...

"त्याने पायाला गुदगुल्या केल्या अन्...", मराठी अभिनेत्रीसोबत सिनेमाच्या सेटवर घडलेला विचित्र प्रसंग; अशी घडवली अद्दल - Marathi News | actress radhika apte talk about a strange incident that happened on the set of a south movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने पायाला गुदगुल्या केल्या अन्...", मराठी अभिनेत्रीसोबत सिनेमाच्या सेटवर घडलेला विचित्र प्रसंग; अशी घडवली अद्दल

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत सिनेमाच्या सेटवर घडलेलं असं काही... ...

आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा! - Marathi News | Todays Horoscope: September 8, 2025; Be careful while investing, be patient with your words! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार - Marathi News | Online Food After Zomato ordering food online from Swiggy will also be expensive increased in platform fees the impact of GST will also be seen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार

Swiggy Zomato Food Delivery: तुम्हीही ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता का? मग आता तुमचा खिसा अधिक रिकामा करावा लागू शकतो आणि तोही येत्या सणासुदीच्या काळात. ...

Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’ - Marathi News | Ganesh Visarjan: For the first time in 22 years, noise pollution has not been measured in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’

मुंबई : गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांत मुंबई शहर आणि उपनगरात डीजेसोबत बेंजोचाही दणदणाट कानी पडला. सोबतच फटाक्यांची आतषबाजी यात भर ... ...