देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात मात्र या सर्वांची केंद्र सरकारने चौकशी करणे आवश्यक आहे. तो केंद्राचा अधिकार असून त्यात काहीच चूक नाही अशा शब्दात भाजप प्रवेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...
मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी. ...