लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जीवन अन् मृत्यूशी संघर्ष करतोय, अमिताभ बच्चनची माफी मागतो- अमर सिंह - Marathi News | Amitabh Bachchan apologizes for life and death struggles - Amar Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवन अन् मृत्यूशी संघर्ष करतोय, अमिताभ बच्चनची माफी मागतो- अमर सिंह

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांवर माफी मागितली आहे. ...

'चिकना' विराट कोहली 'चकणा' होतो तेव्हा...; दोस्तांचा फोटो धम्माल, मीम्स त्याहून धमाकेदार - Marathi News | Virat Kohli posted Goofy Pic in which The Funniest Memes made, Mohammed shami and prithvi shaw are also in this pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चिकना' विराट कोहली 'चकणा' होतो तेव्हा...; दोस्तांचा फोटो धम्माल, मीम्स त्याहून धमाकेदार

कोहलीच्या तंदुरुस्तीबरोबर तो किती चिकना आहे, याचीही चर्चा काही वेळेला होते. पण या फोटोमध्ये तर तो चकणा असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव! बाळासाहेब थोरातांचा आरोप - Marathi News | Central Government's wants to Declare Progressive, Dalit, Ambedkarist Movement is Naxals - Balasaheb Thorat's Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव! बाळासाहेब थोरातांचा आरोप

Balasaheb Thorat : एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात आहे ...

'मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी पुढील जन्मात कुत्री होईल' - Marathi News | Swami Krushnaswarup Dasji says If menstruating women cook they will be born as bitch in next life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी पुढील जन्मात कुत्री होईल'

स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांचं वादग्रस्त विधान ...

प्रार्थना बेहरे पती अभिषेकसह एन्जॉय करतेय निवांत क्षण, पाहा तिचा अंदाज - Marathi News | Prarthana Behere Glam Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरे पती अभिषेकसह एन्जॉय करतेय निवांत क्षण, पाहा तिचा अंदाज

प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. ...

Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | mahesh manjrekar daughter gauri ingawale marathi movie panghrun teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panghrun Movie Trailer : महेश मांजरेकरची मुलगी गौरी इंगवलेच्या पांघरूण या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

Panghrun Movie Teaser : गौरीला महेश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण' मधून लाँच करणार आहेत. ...

घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च! - Marathi News | Homemade easy primer tricks you have never heard before | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च!

पार्लरच्या सारख्या वस्तु घरी आणायचं म्हणजे जबरदस्त खर्च. म्हणून घरच्याघरी सुद्धा प्रायमर बनवता येऊ शकतं ...

देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती - Marathi News | There will be 4 thousand 88 forts across the country coming in book | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती

ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र व अशा ४३ पेक्षा प्राचीन ग्रंथांमध्ये असलेली किल्ल्यांची माहिती ...

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान - Marathi News | NCP chief Sharad Pawar challenges devendra fadnavis to face loksabha election again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ...