म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
इंटरनेट सर्च केलं तर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे वाचायला मिळतात. काही कारणांमध्ये काही पदार्थांमुळे सेल्युलाइट ही समस्या होते असं सांगण्यात आलं आहे. पण हे सत्य नाही. ...
सध्या अनेक लोक मांसाहार सोडून शाकाहाराकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत. तसेच अनेक लोक वेगन डाएटही घेत आहेत. अशातच एका संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...
दिग्दर्शित केलेले 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रिनाथ की दुल्हनिया' सिनेमांना रसिकांची तुफान पसंती मिळाली, बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाला भरघोस यश मिळालं त्यामुळे शशांक खेतान आणि सुपरहिट सिनेमा असे समीकरणच जणू बनले आहे. ...
गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे..हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे. ...