टपरीवरील उधारीच्या कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून चार चाकीतून आलेल्या चौघांनी तरुणाचे अपहरण करून जबर मारहाण केली. तसेच अपहरण करत असताना मित्राने विरोध केला म्हणून दगड डोक्यात मारून त्यालाही जखमी केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गेल्या 6 वर्षांत अनेक आरोप झाले आहेत. राफेल करार, पुलवामा हल्ला ते ईव्हीएम हॅकिंगवरून त्यांना बोलण्यासाठी विरोधकांनी भाग पाडण्याच प्रयत्न केला होता. ...
भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. १) पहाटे बावधन येथे हा अपघात झाला. ...
कोणालाही आपल्या बँक खात्याचा ओटीपी नंबर सांगू नका, असे बँका आणि पोलीस सांगत असतात़ असे असतानाही असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकता़त आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात़ ...
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. ...