पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या अभिनेत्रीसोबत केलेल्या छेडछाड प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ...
डिझायनर दागिने, कपडे आणि अॅक्सेसरीजच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री साेनाली कुलकर्णी हिने तिचे बदलत्या पुण्याबद्दलचे मत सांगितले. ...
आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...
गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. ...
रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली ही अभिनेत्री सध्या सिनेमातून गायब आहे. ...
पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
इंग्लंड संघाची यष्टिरक्षक सारा टेलर ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात चपळ यष्टिरक्षक म्हणून ओळखली जाते. ...
‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. ...
या उपक्रमाची सुरूवात यंदाच्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ...