todays panchang importance day marathi panchang 29 february 2020 SSS | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

आजची मुले मेष राशीत जन्मलेली असतील आणि बुध-हर्षल शुभ योगामुळे विद्या ते उद्योग  यातील प्रवास प्रभावीपणे करू शकतील. विद्वानांच्या वर्तुळात प्रवेश शक्य आहे. माता-पित्यास शुभ. 

मेष राशी - अ, ल, ई अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 

भारतीय सौर 10 फाल्गुन 1941

मिती फाल्गुन शुद्ध पंचमी 9 क. 10 मि. 

भरणी नक्षत्र, 30 क. 42 मि., मेष चंद्र 

सूर्योदय 07 क. 00 मि., सूर्यास्त 06 क. 43 मि.

दिनविशेष 

1896 - स्वातंत्र्यसेनानी व भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी रणछोडजी देसाई यांचा जन्म. 

1904 - भारताची प्रख्यात नृत्यांगना पद्मभूषम रुक्मिणी देवी अरुंडेल यांचा जन्म. 

1940 - प्रसिद्ध उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म. 

1984 - भारतीय हॉकीपटू एडम सिंक्लैर याचा जन्म. 

1984 - अभिनेत्री राखी ठकरार हिचा जन्म. 

2000 - प्रख्यात बुद्धिबळपटू के. शशिकिरण हा भारताचा 5 वा ग्रॅण्डमास्टर बनला. 
 

English summary :
todays panchang importance day marathi panchang 29 february 2020

Web Title: todays panchang importance day marathi panchang 29 february 2020 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.