लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Breaking : सस्पेन्स संपला; मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती - Marathi News | Parambir Singh appointed as Mumbai Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : सस्पेन्स संपला; मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी.कनकरत्नम ...

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई - Marathi News | Like Uttar Pradesh, Delhi Police will also collect compensation from the accused of violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते. ...

China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी - Marathi News | China Coronavirus Here are 6 things parents should know about corona SSS | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी

China Coronavirus : लहान मुलांना कोरोनाची लगेच लागण होते. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या याबाबत UNICEF च्या आरोग्य तज्ञांनी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया. ...

मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर नाही बनणार बायोपिक?, हे आहे यामागचं कारण - Marathi News | No biopic on Madhubala and Kishore Kumar? This is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर नाही बनणार बायोपिक?, हे आहे यामागचं कारण

मधुबाला व किशोर कुमार यांच्यावर बायोपिक बनणार नसल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ...

आयुष्यमान खुराणा समलैंगिकाची भूमिका साकारल्यानंतर आता करणार 'ही' भूमिका ! - Marathi News | Aftre Palying Gay ayushmann khurrana will Play Gynecologist Alaia Furniturewalla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुराणा समलैंगिकाची भूमिका साकारल्यानंतर आता करणार 'ही' भूमिका !

'दम लगाके हायशा' ,'बाला', 'ड्रिम गर्ल', 'अंधाधून', 'बधाई हो' असे अनेक हिट सिनेमा त्याने आपल्या नावावर केले आहेत. ...

फोटोत दिसणारी ही चिमुकली लवकरच करणार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न - Marathi News | Model natasa stankovic share her childhood video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही चिमुकली लवकरच करणार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न

इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे. ...

चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये खळबळ - Marathi News | four bomb-like objects found in chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये खळबळ

रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या रिक्षाच्यामागे अडगळीच्या ठिकाणी चार लोखंडी बॉम्ब सदृश्य वस्तू पाडल्याची घटना उघड झाली. ...

पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय; संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर - Marathi News | Pakistan government start Beauty Parlor in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय; संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर

पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ...

राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास - Marathi News | Construction of Ram Mandir will begin in six months: Nrutya Gopal Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ...