ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर... पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या... जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्... ...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ 'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि... गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना
राज्यातील रस्त्यांवर जे खड्डे दिसतात, ते सगळे चतुर्थीपूर्वी बुजविले जातील व रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे गोवा सरकारने दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते पण चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर पोहचली तरी, रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. ...
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना अनिशही भावूक झाला होता. माझं भाग्य समजतो की दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. ...
अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच टिकटॉक व्हिडिओने वेड लावले आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे. ...
एकीकडे पीएमपी स्मार्ट होत असल्याचा डंका वाजविला जात असताना प्रवासी मात्र पायाभुत सुविधांपासून वंचित असल्याची स्थिती आहे. ...
सरकारी नोकरी मिळावी असे अनेकांचे स्वप्न असतं आणि यासाठी अनेक लोकं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. ...
याआधीही सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांना जबरदस्तीने सेवा निवृत्त केले होते ...
अनेकदा लोक चेहरा आणि शरीराच्या अवयवांच्या त्वचेची फार काळजी घेताना दिसतात. परंतु, अनेकदा हाताच्या कोपराकडे दुर्लक्षं केलं जातं. त्यामुळे कोपराजवळची त्वचा काळी पडते. अनेकदा यामुळे तुमच्या ओवरऑल लूकवरही प्रभाव पडतो. ...
महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर असला तरी त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबता थांबेनात... त्याच्या भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ...
अण्णा तुमचं वय आता ७५ वर्षे झालंय. कोणत्या वयात काय करायला हवं ते पाहा. या वयात धनुष्यबाण उचलाल तर बरगाड मो़डल, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी लागवला. ...