लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेस्टचा संप तूर्तास टळला; प्रशासन नवीन वेतनश्रेणी करार करण्याबाबत सकारात्मक - Marathi News | Best's temper tantalizing; Positive to the administration's new payroll agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचा संप तूर्तास टळला; प्रशासन नवीन वेतनश्रेणी करार करण्याबाबत सकारात्मक

बेस्ट उपक्रमातील ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे. परंतु, प्रशासनाने नवीन वेतनश्रेणी करार करण्याची तयारी दाखविली आहे. ...

मिरामारच्या शाळेचा विद्यार्थी पोहचला नेदरलँडच्या संस्थेत - Marathi News | Miramar's school student arrives at the Netherlands institution | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिरामारच्या शाळेचा विद्यार्थी पोहचला नेदरलँडच्या संस्थेत

एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो ...

चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना - Marathi News | molestation of a girl in the name tv serial and cinema audition at Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना

टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो.. ...

Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट - Marathi News | Biography of Arun Jaitley | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ...

दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर नौसेना सतर्क, तामिळनाडूत सुरक्षा वाढवली - Marathi News | fear of terrorist attack naval on alert security increased in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर नौसेना सतर्क, तामिळनाडूत सुरक्षा वाढवली

लष्कर-ए-तय्यबाकडून पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...

मी कुठल्याही गटाची नाही, अभिनेत्री स्मिता तांबेचं चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर परखड मत - Marathi News | I am not from any group, Actress smita tambe on groupism of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कुठल्याही गटाची नाही, अभिनेत्री स्मिता तांबेचं चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर परखड मत

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रसिकांपर्यंत पोहोचायचं, त्याव्यतिरिक्त काहीही नको असं स्मिताने म्हटलं आहे. ...

एस. श्रीसंतच्या घराला लागली आग; काच फोडून काढले बाहेर - Marathi News | S. Sreesanth's house caught fire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एस. श्रीसंतच्या घराला लागली आग; काच फोडून काढले बाहेर

भारतीय संघातील पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या एस. श्रीशांतच्या घरी आग लागल्याचे वृत्त आहे. यावेळी अग्निशमन दलाने काच फोडून श्रीसंतच्या कुटुंबियांना बाहेर काढले. ...

पत्रकारांनी संशोधन करावे : पूजा मेहरा - Marathi News | Journalists should research: Pooja Mehra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्रकारांनी संशोधन करावे : पूजा मेहरा

इंटरनॅशनल सेंटर गोवातर्फे पूजा मेहरा लिखित ‘द लॉस्ट डिकेड’वर आयोजित ‘किताब- बुक्स इन डिस्कशन’निमित्त गोव्यात आलेल्या लेखिका-पत्रकार पूजा मेहरा यांच्याशी साधलेला संवाद. ...

बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला - Marathi News | MNS's Ram Kadmas toppled by Dahihandi's suspicion that women will fill bangles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला

भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती. ...