लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तीन वर्षे कारावास - Marathi News | Husband imprisoned for three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तीन वर्षे कारावास

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भाईंदर येथील संजय तांगडे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

ठाण्यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण - Marathi News | Kidnapping of Another Minor in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

ठाण्यातून आणखी एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

बेकायदा तलाकप्रकरणी पती-सासूवर गुन्हा - Marathi News | Crime against husband and mother-in-law in illegal divorce | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा तलाकप्रकरणी पती-सासूवर गुन्हा

वसईत राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून लग्नात दिलेल्या स्त्रीधनाचा अपहार करत बेकायदेशीर तलाक दिला. ...

...तर भारताला मिळालेला हा इशारा दुर्लक्ष करण्यासारखा नाही! - Marathi News | ... then this warning from India is not to be ignored! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर भारताला मिळालेला हा इशारा दुर्लक्ष करण्यासारखा नाही!

चीनच्या एका प्रांतापुरत्या मर्यादित असलेल्या या विषाणूने आता अवघ्या जगाला विळखा घालण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची मर्यादा केवळ जीवितहानीपुरती मर्यादित नाही, तर अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला हलवण्याचे सामर्थ्य त्यात दिसते. ...

दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जाण ठेवा! - Marathi News | delhi violence Keep an eye on the families of the riot victims | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जाण ठेवा!

दिल्लीतील या हिंसाचारात जे होरपळले त्यांच्यासाठी माझे मन व्याकुळ होते. मनात विचार येतो कीे, चारचाकी हातगाडीवर फळे किंवा भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याने धंद्यात गुंतविलेले भांडवल कितीसे असू शकेल? ...

ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करा! - Marathi News | Purify your heart for the realization of Godly feeling! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करा!

ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी तुकोबाराय भावभरित वृत्ती आणि चित्ताची शुद्धता याला खूप प्राधान्य देतात. ...

...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा - Marathi News | ... that there will be no debt waiver again | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा

आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा़ ...

आता शेती एके शेती... बस्स! अर्थकारणासाठी वेगळे मार्ग निवडा - Marathi News | Now agriculture is a farm ... that's it! Choose a different route to finance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता शेती एके शेती... बस्स! अर्थकारणासाठी वेगळे मार्ग निवडा

शेतीसाठी उपलब्ध जमिनीच्या तुलनेत त्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या खूप मोठी आहे. ...

शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जयंत पाटील निमंत्रक, ‘संगीत सीतास्वयंवर’ सादर होणार - Marathi News |  Jayant Patil, the host of the centenary of the centenary, will be presenting on 'Music Sitasavayar' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभराव्या नाट्यसंमेलनाचे जयंत पाटील निमंत्रक, ‘संगीत सीतास्वयंवर’ सादर होणार

शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगलीत २७ मार्चला ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांच्या हस्ते होत आहे. ...