लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video : काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार - Marathi News | Congress' 'invisible' votes cast wonders for me, Ambadas danawey says after victory in vidhan parishad election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video : काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार

औरंगाबाद-जालना मतदारसंघातील विधान परिषेदच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. ...

बंदी उठताच मीका सिंग म्हणाला, ‘मेरी मर्जी’ - Marathi News | mika singh has an argument with media during a press briefing in mumbai on his show in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंदी उठताच मीका सिंग म्हणाला, ‘मेरी मर्जी’

अखेर क्षमायाचनेनंतर सिंगर मीका सिंगवरील बंदी हटवण्यात आली. मी सर्वांची माफी मागतो, असे मीका यावेळी म्हणाला. पण याचवेळी नेहा कक्कर आणि सोनू निगम यांना लक्ष्य करण्याची संधीही त्याने साधली. ...

गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले  - Marathi News | CBI brings Chidambaram as accused in office that inaugurated by him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. ...

India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे? - Marathi News | India vs West Indies 1st Test, Live Streaming: When & where to watch, Telecast, Time in IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 22 ऑगस्ट 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 22 august 2019  | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या अंबादास दानवेंनीच उधळला विजयाचा गुलाल - Marathi News | Mahayuti's Ambadas Danave victory in the Legislative Council elections of aurangabad jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या अंबादास दानवेंनीच उधळला विजयाचा गुलाल

विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली. ...

Binge drinking म्हणजे काय आणि काय आहेत याने होणारे नुकसान? - Marathi News | Know what is binge drinking and what its side effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Binge drinking म्हणजे काय आणि काय आहेत याने होणारे नुकसान?

मद्यसेवनामुळे आरोग्याचं काय आणि कसं नुकसान होतं हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे मद्यसेवन न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ...

'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग - Marathi News | Howdy, Modi 'Housefull, 50 thousand bookings for Modi's show in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून फॅन फोलोविंग आहे. त्यामुळेच, बेयर ग्रिल्ससोबतचा शो आत्तापर्यंतचा जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग शो ठरला आहे. ...

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार! - Marathi News | India vs West Indies, 1st Test : India Predicted XI against West Indies - Virat Kohli to make tough call between Rohit Sharma and Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...