मोदी सरकारने दिल्ली स्फोaटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; पंजाब पोलीस जीपने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले... बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक... PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोभाल यांच्यासह... इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय... Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा 'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण? शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी... दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला... गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात... Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा जळगाव - ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; भुसावळ रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट, तपासात संशयास्पद वस्तू आढळली नाही.. BIG BREAKING: महानगरी एक्स्प्रेसमध्ये 'बॉम्ब'चा मेसेज ! भुसावळ रेल्वे स्थानकावर 'हाय अलर्ट'! Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
अर्थसंकल्पात जनतेला दिलेल्या आश्वासनांचे प्रतिबिंब उमटायला हवे. आजच्या अर्थसंकल्पात त्याचे कोणतेच दर्शन होत नाही. ...
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जानेवारी २०२० पासून १ हजार ५८८ जणांची थर्मल तपासणी करण्यात आली. यात एकही संशयित आढळला नसल्याचे सांगण्यात आले. ...
पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ...
आदिवासींची घरी हत्तीद्वारे पाडण्याची ताकीद दिल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे नोंदविली. ...
सोने प्रतितोळा ४४ हजार ५०० रुपयांवर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४८ हजार रुपये प्रती किलो झाली आहे. ...
निर्देशांक १४५० अंशांपेक्षा अधिकच खाली गेल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे ४.४२ लाख कोटी रुपयांचे भांडवल बुडाले. यानंतर बाजार काहीसा सावरला तरी दिवसअखेर त्यामध्ये ८९४ अंशांची घट राहिलीच. निफ्टीही ११ हजारांच्या खाली घरंगळला. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक हरत-हेची उपाययोजना करेल, असेही दास यांनी म्हटले आहे. ...
जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी ३८ टक्के तेल पुरवठा ओपेक देशांतून होतो. कोरोना विषाणूच्या साथीमुळे तेलाच्या किमती घसरल्याने हा निर्णय ओपेकने घेतला आहे. ...
सीएएला आव्हान दिलेल्या आणखी १६० याचिकांना ही याचिका जोडण्यात आली आहे. या महिन्यात या याचिकेवर सुनावणी होईल. ...
चीनमध्ये कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ...