राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना २0२४ पर्यंत स्वत:चे कार्यालय असेल. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही योजना ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजना’ या नावाने ओळखली जाईल. ...
‘मी आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना हा निधी दीड कोटी रुपये होता तो त्यावेळी २ कोटी रुपये केलेला होता. आता तो ३ कोटी रुपये करीत असल्याचे पवार म्हणाले. ...
अर्थतज्ज्ञ डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्रादेशिक संतुलनाबाबत काही शिफारशी केल्या होत्या. तथापि, त्या शिफारशींवर फारसे काहीही करण्यात आले नाही, अशी नाराजी राज्यपालांनी व्यक्त केली आहे. ...
नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याच्या घोषणेमुळे राज्याच्या तिजोरीवर १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. ...
गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली. ...
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला आणि जे जमते तेच सांगणार, जे करणे शक्य आहे तेच करणार, असा दादा स्टाईल अर्थसंकल्प त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडला आहे. ...