लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बनावट चावीने एटीएम उघडून पावणेदहा लाख लंपास - Marathi News | thieves stole money from ATM by duplicate key rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट चावीने एटीएम उघडून पावणेदहा लाख लंपास

बनावट चावीचा वापर करुन चाेरट्यांनी एटीएम उघडून पैसे लुटल्याची घटना समाेर आली आहे. ...

निर्दय मातापिता ; मजुराच्या घरासमाेर साेडले तीन महिन्याचा बाळाला - Marathi News | parent kept a three-month-old baby in front of the laborer's house rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निर्दय मातापिता ; मजुराच्या घरासमाेर साेडले तीन महिन्याचा बाळाला

तीन महिन्याच्या तान्ह्या बाळाला एका मजुराच्या घरासमाेर साेडल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. ...

सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग - Marathi News | sayaji shinde rush to stop spreading of fire at katraj hill rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग

झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. ...

YES Bank crisis: राणा कपूर यांच्या मुलीला लंडनला जाण्यापासून रोखले, कुटुंबीयांविरोधात लुकआऊट नोटीस  - Marathi News | YES Bank crisis: Yes Bank founder Rana Kapoor's daughter stopped at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :YES Bank crisis: राणा कपूर यांच्या मुलीला लंडनला जाण्यापासून रोखले, कुटुंबीयांविरोधात लुकआऊट नोटीस 

YES Bank crisis: येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राणा कपूर यांच्यासह त्यांचे कुटुंब सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. ...

लग्नातल्या फटाक्यांनी केली गाड्यांची हाेळी - Marathi News | cars set fire due do firecrackers of the wedding rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नातल्या फटाक्यांनी केली गाड्यांची हाेळी

लग्नात पेटविण्यात आलेल्या फटक्यांमुळे जवळील गवताला आग लागली. त्यावेळी तेथे असणाऱ्या चारचाकी वाहने जळून खाक झाली. ...

मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Has Fixed A Shadow Cabinet Today To Monitor The State Government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप - Marathi News | When Parveen Babi Said Amitabh Bachchan Tried To Kidnap Her PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप

अमिताभ यांनी माझ्या मागे गुंड लावले असून मला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे या अभिनेत्रीने सांगितले होते. ...

सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker's death after falling from the sixth floor rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

लिफ्टच्या डक्टमध्ये काम सुरु असताना जाळी न बसविल्याने सहाव्या मजल्यावरुन पडून कामागाराचा मृत्यू झाला आहे. ...

अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास - Marathi News | Indian American Singer Soukhya Inamdar performed at National Hockey League rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास

Soukhya Inamdar : अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आनंदाचा क्षण! ...