लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात  - Marathi News | Crude Oil Plunges 30% Drop In 29 Years, After Saudi Arabia Cuts oil Prices vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही.   ...

ऑपरेशन अर्धवट टाकून डॉक्टर 'उडाला'; पेशंटचा बीपी वाढून मृत्यू - Marathi News | patient died in gurgaon hospital family alleges medical negligence hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑपरेशन अर्धवट टाकून डॉक्टर 'उडाला'; पेशंटचा बीपी वाढून मृत्यू

पेशंटच्या नातेवाईकांनी ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना भेटण्यासाठी विचारले असता हॉस्पिटलने डॉक्टर नसल्याचे सांगितले. जेव्हा नातेवाईकांनी जाब विचारला तेव्हा हे प्रकरण मिटविण्याचे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले.  ...

पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव - Marathi News | petrol diesel rates today petrol prices cut by 23 25 paise diesel prices mumbai kolkata chennai vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

तसेच एक लीटर डिझेलसाठी 63.26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात.  ...

कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द - Marathi News | Pm Narendra Modi Visit To Bangladesh Cancelled Due To Coronavirus kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम बांगलादेशकडून रद्द ...

लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा   - Marathi News | patna jdu leader daughter pushpam priya chaudhary herself in newspapers calling cm candidate vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. ...

लेकी इतक्याच बोल्ड आहेत बॉलिवूडच्या या मॉम, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | madhu chopra to neena gupta bollywood heroines bold mother look at the photos-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकी इतक्याच बोल्ड आहेत बॉलिवूडच्या या मॉम, फोटो पाहून व्हाल थक्क

पाहा बॉलिवूडच्या या बोल्ड मॉम... ...

चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण - Marathi News | shiv sena slams bjp leader chandrakant patil for criticizing cm uddhav thackerays ayodhya visit kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेकडून समाचार ...

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, March 9, 2020 vrd | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन - Marathi News | Former Union Minister Hansraj Bhardwaj passes away vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन

वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ...