लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची पुन्हा चौकशी होणार - Marathi News | Former Vice Chancellor of Marathwada University will be interrogated again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची पुन्हा चौकशी होणार

उदय सामंत यांची घोषणा; नॅक मूल्यांकनावेळच्या कामात गैरव्यवहार ...

बांधकाम व्यवसायाला दुष्काळात तेरावा महिना; आर्थिक मंदीपाठोपाठ कोरोनाचे संकट - Marathi News | Thirteenth month in the drought for the construction business; Corona crisis after economic recession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यवसायाला दुष्काळात तेरावा महिना; आर्थिक मंदीपाठोपाठ कोरोनाचे संकट

व्यावसायिक जागांचे खरेदी-विक्री करारही लांबणीवर ...

Corona Virus: ‘हिंदुजा’तील ८२ जण देखरेखीखाली; आठ हाय रिस्क रुग्ण विलगीकरण कक्षात - Marathi News | 82 of the 'Hinduja' are under supervision; Eight high risk patients in the isolation room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: ‘हिंदुजा’तील ८२ जण देखरेखीखाली; आठ हाय रिस्क रुग्ण विलगीकरण कक्षात

पुढील १४ दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येतात का? याची खात्री करण्यात येणार आहे, ...

मुंंबईत अजूनही आहे सुखद गारवा!; पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस - Marathi News | Mumbai still has a pleasant day! The morning temperature was 5 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंंबईत अजूनही आहे सुखद गारवा!; पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस

विशेष म्हणजे मुंबईच्या उपनगरातील बहुतांश ठिकाणांवर किमान तापमानाची नोंद १६ ते १७ अंश सेल्सिअस एवढी झाली. ...

Corona Virus: इराणमध्ये अडकलेले ४४ भारतीय प्रवासी अखेर मुंबईत परतले! - Marathi News | 44 Indian Travelers Trapped in Iran Finally Returned to Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: इराणमध्ये अडकलेले ४४ भारतीय प्रवासी अखेर मुंबईत परतले!

घाटकोपरमध्ये नौदलाच्या विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढला - Marathi News | Central employees' inflation allowance increased by four percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढला

ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या धोरणानुसार केली गेली आहे. केंद्रीय कर्मचाºयांना हा भत्ता महागाईचा दर पाहून दिला जातो. ...

Corona Virus: मुंबई, पुणे, नागपूरसह ५ शहरांतील चित्रपटगृहे, व्यायामशाळा आजपासून बंद - Marathi News | Corona Virus: Theaters, gymnasiums closed in 5 cities including Mumbai, Pune, Nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: मुंबई, पुणे, नागपूरसह ५ शहरांतील चित्रपटगृहे, व्यायामशाळा आजपासून बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा; नाट्यगृहे, जलतरण तलावांचाही समावेश ...

पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on the West, Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे राम मंदिर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. ...

मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील हेरिटेज वस्तुसंग्रहालय ३१ मार्चपर्यंत राहणार बंद - Marathi News | Heritage Museum at Central Railway Headquarters will remain closed till March 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील हेरिटेज वस्तुसंग्रहालय ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

रोज परदेशातील १०-१५ जणांचा ग्रुप एकत्र येऊन हेरिटेज इमारत आणि वस्तुसंग्रहालयाला भेट देतो. ...