या व्यापा-याने सादर केलेला स्थगिती आदेश तद्दन बनावट आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिला होता. ...
व्हॉट्अॅपचे तंत्रज्ञान असे आहे की या समाजमाध्यमातून पाठविले जाणारे संदेश पूर्णपणे ‘एनक्रिप्टेड’ असतात. म्हणजेच ते ज्याने पाठविला व ज्याला पाठविला त्यांनाच उघडून वाचता येतात. ...
खाजगी कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत ग्राहकांची कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना, सरकारी मालकीच्या एमटीएनएल, बीएसएनएल या कंपन्यांची धाव लाखांच्या पुढे सरकताना दिसत नाही. ...
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. ...
सीआरपीसी कायद्याच्या कलम १४४ अन्वये एका ठिकाणी पाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जमू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. ...
मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. ...
कोरोना साथीचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. ...