लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक - Marathi News | Scrub typhus disease is caused by the bite of this insect found in grass; it can be fatal if not treated in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

Scrub Typhus : झाडी-झुडपांत, गवतामध्ये किंवा माळरानावर लपलेला छोटासा किडा चावल्याने 'स्क्रब टायफस' हा प्राणघातक आजार होतो. सुरुवातीला साध्या तापासारखी लक्षणे दिसतात. ...

इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..." - Marathi News | amitabh bachchan cant speak marathi shared fb post said someone told me to learn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी वर्ष मुंबईत तरीही बिग बींना मराठी येईना! चाहत्यांची नाराजी, म्हणाले- "रजनीकांतकडून काहीतरी शिका..."

बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मराठी बोलता येत नसल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठी शिकत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.  ...

GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार - Marathi News | GST Updates: Daily use items will become cheaper; benefit of tax cut will go directly to consumers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार

जीएसटी दर कमी करण्याचे देशातील आघाडीच्या कंपन्यांनी दिले संकेत; घरगुती बजेटला मिळणार दिलासा; सणासुदीत खरेदी करताना होणार हजारोंची बचत  ...

घराच्या बाल्कनीत लावा ऑक्सिजन देणारी ५ रोपं; प्रसन्न वाटेल-शुद्ध हवा मिळेल, आजार राहतील दूर - Marathi News | Indoor Plants For Home Gives Oxygen Powerhouse Of Oxygen Gives Pure Air | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घराच्या बाल्कनीत लावा ऑक्सिजन देणारी ५ रोपं; प्रसन्न वाटेल-शुद्ध हवा मिळेल, आजार राहतील दूर

Indoor Plants For Home Gives Oxygen : एलोवेरा औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे. हे स्किन, आरोग्य आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. ...

दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड - Marathi News | Major action in terror conspiracy case, NIA raids 5 states including Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

एनआयए पाच राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील किमान २२ ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. दहशतवादी कट प्रकरणात एनआयएची ही एक मोठी कारवाई आहे. ...

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम - Marathi News | investment tips Deposit rs 100000 in Bank of Baroda and get a fixed interest of rs 23508 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम

Bank of Baroda Investment: बँक ऑफ बडोदा ही केंद्र सरकारच्या अंतर्गत सेवा देणारी एक सरकारी बँक आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) आकर्षक व्याज देत आहे. ...

चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Bitter in taste but sweet to health, these are the numerous benefits of fenugreek seeds; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर

methi आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी त्यांचे आरोग्यावरचे गोड फायदे अमूल्य आहेत. ...

राज्यातील 'या' जिल्ह्याने काबीज केली जागतिक बाजारपेठ; तब्बल ६४ हजार टन शेतमाल निर्यात - Marathi News | This district of the state has captured the global market; exports a whopping 64 thousand tons of agricultural products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्याने काबीज केली जागतिक बाजारपेठ; तब्बल ६४ हजार टन शेतमाल निर्यात

शेतमालाने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल ६४ हजार १४६.४० टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात झाली आहे. ...

'त्या' कारणाने अध्यापही केळीची निर्यात थांबली; मंदावलेल्या बाजाराचा केळी उत्पादकांना बसतोय फटका - Marathi News | Banana exports have stopped due to 'that' reason; Banana producers are being hit by the sluggish market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'त्या' कारणाने अध्यापही केळीची निर्यात थांबली; मंदावलेल्या बाजाराचा केळी उत्पादकांना बसतोय फटका

Banana Market Rate : गत चार वर्षांपासून केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परंतु आता ऐन सणासुदीच्या काळात दर घसरल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...