लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा - Marathi News | American congressman says China must respect norms use diplomacy to solve border issue with india sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा

चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी वापर करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे. ...

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण... - Marathi News | cm Uddhav Thackeray more popular than delhi cm arvind kejriwal shows survey kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे पाचव्या क्रमांकावर; पहिल्या पाचांत भाजपाचा एकही मुख्यमंत्री नाही ...

George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च - Marathi News | Floyd Mayweather will pay for George Floyd's funeral services svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

Cyclone Nisarga: खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन - Marathi News | Be careful, follow the instructions, the appeal of the aaditya thackery to the people after the cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन

निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे ...

पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट - Marathi News | Vehicles Theft was started in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली.. ...

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला - Marathi News | china has moved upto north of india along lac says mike pompeo vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

 गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्‍याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे ...

टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Desi jugaad to keep locusts away tiktok video is massively viral myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ

एका शेतकऱ्याने आपल्या शेताला टोळांपासून वाचवण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे.   ...

लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album - Marathi News | Suchitra And Aadesh Bandekar Wedding Album Goes Viral On Social Media-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album

सुचित्रा बांदेकर यांनी कधीच सोन्यासाठी किंवा कोणत्याही वस्तूसाठी हट्ट धरला नाही.  ...

लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट... - Marathi News | Woman duped more than 1 crore from techie on pretext of marriage api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट...

पोलीस हैराण तेव्हा झाले जेव्हा या महिलेला अटक झाल्याची बातमी मिळताच आणखी एक तरूण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. ...